Christmas : ख्रिसमससाठी केक प्रत्येकजणच बनवतात. पण यंदाच्या ख्रिसमसला तुम्ही रसमलाई केक नक्की घरी बनवून पाहा. चला जाणून घेऊया रसमलाई केकची रेसिपी
Health Care : सतत बसून राहून काम करणे किंवा सतत बसूनच राहणे याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. वजन वाढणे ते अन्य काही समस्या मागे लागू शकता. अशातच ऑफिसमध्ये सतत बसून राहिल्याने वजन वाढण्याच्या समस्येवर उपाय शोधताय? याबद्दलच जाणून घेऊया अधिक...
Television Actress : बॉलिवूडच नव्हे तर टेलिव्हिजनवरील काही अभिनेत्री देखील कोट्यावधी संपत्तीच्या मालकीण आहे. या अभिनेत्रींपैकी कोणत्या अभिनेत्रीची संपत्ती सर्वाधिक आहे हे जाणून घेऊया….
Fashion Tips : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशाच साडी हमखास नेसली जाते. साडीवर हटके ब्लाऊज असल्यास लुक अधिक खुलला जातो. अशातच तुमचे खांदे रुंद असल्यास नक्की कोणत्या डिझाइनचे ब्लाऊज तुम्ही निवडले पाहिजेत हे पाहूया...
New Year Eve's : यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अशातच अंकशास्राच्या (Numerology) दृष्टीकोनातून 31 डिसेंबर, 2023 हा दिवस अत्यंत खास असणार आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
Maharashtra : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासह चार जणांची हत्या केली आहे.
Bollywood Actor : अभिनेता सलमान खान याचा लहान भाऊ सोहेल खान याचे बॉलिवूडमधील करियर खास राहिले नाही. बॉलिवूडमध्ये सोहेलने 21 सिनेमे केले पण एकही हिट ठरला नाही.
Tamil Nadu Floods : तमिळनाडूतील दक्षिण भागात पुर आल्याने 20 हजार नागरिक पुरात अडकल्याची माहिती देण्यात आली आहे. या पूरग्रस्त भागात बचाव कार्य वेगाने सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना अन्नपुरवठा केला जात आहे.
IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) ट्वेन्टीं-20 क्रिकेटसाठी मंगळवारी लिलाव दुबईत पार पडला. यावेळी कोणत्या खेळाडूला किती बोली लावली गेली आणि सर्वाधिक बोली लावला गेलेला खेळाडू कोणता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
New Year Party : यंदाचे वर्ष संपण्यास अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. यामुळे आतापासूनच न्यू ईयर पार्टीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. न्यू ईयर पार्टीसाठी हटके दिसण्यासाठी पुढील काही लुक नक्की ट्राय करू शकता.