Navratri 2024 Wishes in Marathi : आजपासून (3 ऑक्टोंबर) देशभरात शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. अशातच घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर मित्रपरिवाराला मराठमोळे संदेश, WhatsApp Status, Facebook Post, Images पाठवून देवी दुर्गेला वंदन करा.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 3 ऑक्टोंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
हिंदू धर्मात महिलांनी वागण्यासंदर्भात काही नियम दिले आहेत. अन्यथा काही संकटांचा सामना करावा लागू शकतो. अशातच ग्रंथांमध्ये महिलांनी कसे वागावे याबद्दल सांगितले आहे.
Entertainment : बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये खास ओळख मिळाली. पण ओटीटीवर आलेल्या वेब सीरिज आणि सिनेमांमधून फ्लॉप झालेल्या कलाकारांना वेगळी ओखळ मिळवून दिली आहे.
Navratri 2024 : प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्री साजरी केली जाते. यंदा नवरात्रौत्सव 3 ऑक्टोंबरपासून सुरु होणार असून या दरम्यान देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. पहिल्या माळेवेळी देवी शैलीपुत्रीची पूजा केली जाणार आहे.
Navratari 2024 : यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात राशीनुसार उपाय केल्यास तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकतात. याशिवाय देवीचे आशीर्वादही मिळतील.
Navaratri Recipe 2024 : यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसात बहुतांशजण उपवास करतात. अशातच उपवासासाठी फराळी मिसळ तयार करू शकता. पाहा रेसिपी स्टेप बाय स्टेप सविस्तर…
Sonalee Kulkarni Saree Designs : नवरात्रौत्सवावेळी देवीच्या नऊ वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. यादरम्यान प्रत्येक दिवशी नऊ दिवस वेगळ्या रंगातील वस्र देवीला नेसवले जातात. यंदाच्या नवरात्रौत्सवादरम्यान सोनाली कुलकर्णीच्या साड्यांचे डिझाइन पाहा.
Shardiya Navaratri 2024 : येत्या 3 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच देवीची मंडपासह काहीजण घरोघरी स्थापना करतात. यावेळी देवीसाठी आरास करताना काही चुका करणे टाळाव्यात.
Lal Bahadur Shastri Jayanti 2024 : भारताचे दुसरे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्री यांची आज जयंती आहे. लाल बहादुर शास्रीयांचे विचार आयुष्याला प्रेरणा देतात. अशातच लाल बहादुर शास्री यांच्यासबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया.