वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्स यांच्याकडून नुकतीच एक यादी जारी करण्यात आली आहे. या यादीमध्ये इज्राइल देशाने भारताबद्दल काय मत व्यक्त केलेय याबद्दल सांगण्यात आले आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवरील आणि सुंदर व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आताही आनंद महिद्रांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामध्ये दोन चिमुकल्या मुली रिपोर्टिंग करताना दिसून येत आहेत.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठ्यांना ओबीसी समाजानुसार आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरुन ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शिंदे गटातून राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे.
येत्या 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा केला जाणार आहे. अशातच तुम्ही प्रेयसीला गिफ्ट काय द्यायचे असा विचार करताय तर पुढील पर्याय नक्कीच बेस्ट आहेत. स्वस्तात मस्त असे काही गिफ्ट्स तुम्ही प्रेयसीला यंदाच्या 'व्हॅलेंनटाइन डे' निमित्त देऊ शकता.
रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर प्रदर्शित केली जाणार आहे. या संदर्भातील एक पोस्ट दूरदर्शनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
कोलकाता विमानतळावर सुरक्षारक्षकांनी एका दिव्यांग महिलेसोबत संतापजक वागणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर दिव्यांग महिलेला सुरक्षारक्षकांनी चक्क व्हिलचेअरवरुन खाली उतरण्यास सांगितले. यासंदर्भातील एक पोस्ट पीडित महिलेने सोशल मीडियावर केली आहे.
बँक खात्याच्या माध्यमातून 12 महिन्यांपर्यंत कोणतेही ट्रांजेक्शन केले नाही तर खाते निष्क्रिय होते. अशातच तुम्हाला निष्क्रिय खात्यामुळे नुकसान सहन करावे लागते. जाणून घेऊया याबद्दल अधिक.....
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या इंस्टाग्रावरुन तिच्या मृत्यूची पोस्ट शेअर करण्यात आली होती. अशातच आता पूनमने ‘मी जिवंत’ असल्याची माहिती देत एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवरवरुन पूनमला नेटकरी चांगलेच सुनावत आहेत.
फ्रान्समध्ये यूपीआय सुविधा लाँच करण्यात आली आहे. अशातच भारतीय प्रवाशांना फ्रान्समध्ये यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणे सोपे होणार आहे.
प्रेमाचा रंग लाल असतो असे म्हटले जाते. येत्या 14 फेब्रुवारीला व्हॅलेंनटाइन डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी खासकरुन लाल रंगातील कपडे परिधान केले जातात. यंदाच्या व्हॅलेंनटाइन डे निमित्त तुम्ही हिना खान ते मौनी रॉय सारखे ड्रेस परिधान करू शकता.