राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचाच पक्ष असल्याचा निर्णय नुकताच निवडणूक आयोगाने दिला. यामुळे शरद पवारांना आपला पक्ष आणि पक्षचिन्ह गमवावे लागले आहे. अशातच शरद पवारांच्या गटाकडून मुंबईत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
सार्वजनिक परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंगळवारी सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024 लोकसभेत पारित झाले आहे. यानुसार, परीक्षेवेळी होणारे गैरप्रकारासंबंधित कठोर कारवाई केली जाणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोगाने शरद पवारांना झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेतील शिकागो येथे एका भारतीय विद्यार्थ्यावर चार जणांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्लेखोरांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत त्याचा फोनही चोरला आहे. घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.
Valentine Week 2024 : 7 फेब्रुवारीपासून 'व्हॅलेंनटाइन वीक' ला सुरुवात होणार आहे. उद्या 'रोझ डे' साजरा केला जाणार आहे. अशातच तुम्ही पार्टनरला झटपट आणि सुंदर असे स्वत: च्या हाताने तयार केलेले एखादे क्राफ्ट नक्कीच गिफ्ट करू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गोव्या दौऱ्यावर आले होते. गोव्यात पंतप्रधानांनी गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1130 कोटी रुपयांहून अधिक योजनांचा शुभारंभ आणि पायाभरणी केली.
प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या फ्रेबुवारीतील 'व्हॅलेंनटाइन वीक' ला 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. उद्या 'रोझ डे' साजरा केला जाणार आहे.
'बिग बॉस-17' होस्ट केल्यानंतर अभिनेता सलमान खान लवकरच रुपेरी पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. या सिनेमासाठी सलमान खान आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देत आहे. अशातच सलमान खानच्या आताच्या ट्रान्सफॉर्मेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तराखंड राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होऊ शकतो. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी समान नागरी कायद्याचे विधेयक आज विधानसभेत मांडले आहे.
अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा फायटर सिनेमा गेल्या दोन आठवड्यांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पण आता 'फायटर' सिनेमाच्या अडचणीत वाढ झाली असून निर्मात्यांना कायदेशीर नोटीस धाडण्यास आली आहे.