Beauty tips: चेहऱ्यासह पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर ट्रिटमेंट करतात. पण घरच्या घरी देखील पेडिक्युअर करू शकता. यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर...
Belly Fat Problem: प्रत्येकाकडे जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याएवढा वेळ नसतो. यासाठी बहुतांश लोक घरच्या घरीच वजन कमी करण्यासाठी काही उपाय करतात. पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा असा प्रश्न पडलाय? जाणून घेऊया सविस्तर...
World AIDS Day 2023 : समाजात एड्स आजाराबाबत आजही खुलेपणाने बोलले जात नाही. पण या आजारावर मोकळेपणाने चर्चा करणे व संसर्ग झाला असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करणे गरजेचे आहे.
Vastu Tips: सनातन धर्मात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले गेले आहे. यामुळे प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. पण वास्तुशास्रानुसार, तुळशीच्या रोपाजवळ काही गोष्टी ठेवणे टाळले पाहिजेत.
DIY Tips: तुमच्याकडे देखली जुना टॉवेल आहे? फेकण्याचा विचार करत असल्यास थांबा. कारण जुन्या टॉवेलपासून विविध क्रिएटिव्ह वस्तू तयार करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Health Tips: बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रित सिंह अभिनयासह तिच्या स्लिम आणि टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. पण रकुलच्या या टोन्ड फिगरमागील गुपित माहितेय का? रकुलप्रित सिंह सकाळी व्यायाम करण्यापूर्वी नक्की कोणते पेय पिते याबद्दल जाणून घेऊया...
Kitchen Hacks : हिवाळ्यात मेथी, पालक यासारख्या पालेभाज्यांची आवक मोठी असते. पण पालेभाज्या निवडण्याचा कित्येकांना कंटाळा येतो. या लेखाद्वारे जाणून घेऊया मेथीची भाजी झटपट निवडण्याची सोपी ट्रिक…
Health Care: चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे वजन कमी होणे ते मधुमेहाच्या समस्येपासून दूर राहता येते.दररोज दहा मिनिटे ते एक तास चालण्याचे फायदे माहितेय का? जाणून घेऊया सविस्तर...
Health Care: चीनमध्ये सध्या वेगाने एक गंभीर आजार फैलावत आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान टाळण्यासाठी भारत सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या या गंभीर आजारामुळे चीनमधील मुलांचे आरोग्य खालावत आहे.
Health Care: सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे विविध आजार मागे लागतात. त्यापैकीच एक म्हणजे लठ्ठपणा. एका तरूणीने तब्बल 64Kg वजन कमी कसे केले आणि ते कसे शक्य झाले? जाणून घेऊया सविस्तर…