Financial Issues: सध्या पैसा हा आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. बहुतांशजण आर्थिक चणचणींचा सामना करतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. पण वापरत असलेल्या पर्सच्या रंगामुळे आर्थिक समस्या उद्भवत नाहीयं ना? याचबद्दल जाणून घेऊयात सविस्तर...
Women Fashion: तरूणींमध्ये शॉर्ट कुर्ते परिधान करण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कुर्तेही मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. पण उंची कमी असलेल्या तरूणींनी कोणत्या प्रकारचे कुर्ते जीन्सवर परिधान करावेत? जाणून घेऊया सविस्तर माहिती…
Beauty tips: चेहऱ्यासह पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर ट्रिटमेंट करतात. पण घरच्या घरी देखील पेडिक्युअर करू शकता. यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर...
Belly Fat Problem: प्रत्येकाकडे जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याएवढा वेळ नसतो. यासाठी बहुतांश लोक घरच्या घरीच वजन कमी करण्यासाठी काही उपाय करतात. पोटावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा असा प्रश्न पडलाय? जाणून घेऊया सविस्तर...
World AIDS Day 2023 : समाजात एड्स आजाराबाबत आजही खुलेपणाने बोलले जात नाही. पण या आजारावर मोकळेपणाने चर्चा करणे व संसर्ग झाला असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करणे गरजेचे आहे.
Vastu Tips: सनातन धर्मात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले गेले आहे. यामुळे प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. पण वास्तुशास्रानुसार, तुळशीच्या रोपाजवळ काही गोष्टी ठेवणे टाळले पाहिजेत.
DIY Tips: तुमच्याकडे देखली जुना टॉवेल आहे? फेकण्याचा विचार करत असल्यास थांबा. कारण जुन्या टॉवेलपासून विविध क्रिएटिव्ह वस्तू तयार करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Health Tips: बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रित सिंह अभिनयासह तिच्या स्लिम आणि टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. पण रकुलच्या या टोन्ड फिगरमागील गुपित माहितेय का? रकुलप्रित सिंह सकाळी व्यायाम करण्यापूर्वी नक्की कोणते पेय पिते याबद्दल जाणून घेऊया...
Kitchen Hacks : हिवाळ्यात मेथी, पालक यासारख्या पालेभाज्यांची आवक मोठी असते. पण पालेभाज्या निवडण्याचा कित्येकांना कंटाळा येतो. या लेखाद्वारे जाणून घेऊया मेथीची भाजी झटपट निवडण्याची सोपी ट्रिक…
Health Care: चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे वजन कमी होणे ते मधुमेहाच्या समस्येपासून दूर राहता येते.दररोज दहा मिनिटे ते एक तास चालण्याचे फायदे माहितेय का? जाणून घेऊया सविस्तर...