बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटींचे पार्टनर केवळ कलाकारच नव्हे तर व्यावसायिक देखील आहेत. अशातच टेलिव्हिजनवरील मालिकांमधून झळकणाऱ्या काही अभिनेत्रींनी देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती असलेल्या व्यावसायिकांशी लग्नगाठ बांधलीय.
भारत देशाची अर्थव्यवस्था ही सध्या जगातील सर्वात जलदगतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आयएमएफसह (IMF) कित्येक मोठ्या संस्था भारताच्या सर्वोच्च विकास दरासंदर्भात सकारात्मक आहेत.
पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा तयार करण्यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. सर्व शेतपिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी जवळजवळ 10 लाख कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो.
ठाणे येथील वेदिक पेट क्लिनिकमधील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने कुत्र्याला मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काँग्रेस पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी कमळ हाती घेतले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबू धाबीमधील (Abu Dhabi) जायद स्पोर्ट्स सिटी स्टेडिअममध्ये Ahlan Modi कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानाचे भाषण देखील होणार आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देणारा कायदा (MSP) तयार करण्यासह अन्य मागण्यांवरुन आज शेतकऱ्यांचे ‘दिल्ली चलो’ आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी राज्याच्या सीमारेषांवर कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी पक्षाला सोडचिठ्ठी का दिली यामागील कारण सांगितले आहे. याशिवाय संजय निरुपम यांनी पक्षाच्या नेतृत्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहेत.
14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जाणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, काही देशात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यास बंदी आहे. याशिवाय ‘व्हॅलेंनटाइन’ साजरा केल्यास कठोर शिक्षाही दिली जाते....
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारीला पार पडला. पण रामललांची मूर्ती तयार करणारे अरुण योगीराज आज घरोघरी पोहोचले आहेत. अरुण योगीराज यांनी एशियानेट न्यूजला विशेष मुलाखत दिली आहे.