Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून मोठ्या प्रमाणात दारू-गोळा देखील जप्त करण्यात आला आहे.
Las Vegas: अमेरिकेतील लास वेगासमधील विद्यापीठात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांना मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या एका संशयित व्यक्तीला देखील ठार करण्यात आले आहे.
Styling Tips: प्रत्येक महिलेला स्टाइलिश दिसायचे असते. यासाठी त्या वेळोवेळी नवा ट्रेण्डदेखील फॉलो करतात.अशातच सध्या ट्युब टॉपचा ट्रेण्ड आहे. पण ट्युब टॉप वेगवेगळ्या पद्धतीने कसे स्टाइल करू शकता हे माहितेय का? जाणून घेऊया याबद्दल अधिक...
Health Tips: गरमा गरम कॉफी प्यायल्याने दिवसभराचा थकवा निघून जातो. कॉफीचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. पण व्यायामापूर्वी कॉफी पिणे आरोग्यासाठी प्यावी की नाही? याचबद्दल जाणून घेऊया...
Old Smartphone Selling : जुना स्मार्टफोन देऊन नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? तर थांबा. कारण जुना स्मार्टफोन विक्री करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा तुमचेच आर्थिक आणि खासगी नुकसान होऊ शकते.
Skin Care: त्वचेचे वेगवेगळे प्रकार असतात. काहीजणींची त्वचा अधिक तेलकट, कोरडी अथवा कॉम्बिनेशन (Combination) म्हणजेच कोरडी आणि तेलकट मिक्स असते. पण तुम्ही कधी सेलो स्किनबद्दल कधी ऐकले आहे का? जाणून घेऊया सविस्तर...
Winter Fashion: सध्या सर्वत्र लग्नसोहळ्याची धूमधाम आहे. लग्नासाठी एखादा सुंदर आणि रॉयल लुक देणारा ड्रेस शोधताय? काश्मिरी व्हेलवेट सूट नक्की ट्राय करू शकता.
Health Tips: दैनंदिन जीवनात स्वच्छ राहणे आणि स्वच्छता राखणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे काही आजारांपासून दूर राहता येते. पण तुम्ही दिवसात सतत हात धुता का? कारण वारंवार हात धुण्याच्या सवयीमुळे आजार मागे लागू शकतो. याचबद्दल जाणून घेऊया अधिक...
Global Technology Summit: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत भारताचा नेमका काय दृष्टीकोन आहे, याबाबतची माहिती जगासमोर मांडली.
Kerala: केरळातील तिरूवनंतपुरममध्ये हातांशिवाय जन्मलेली एक 32 वर्षीय तरूणी आज उत्तम पद्धतीने गाडी चालवते. पण हात नसताना वाहन परवाना मिळाला कसा? हे कसे शक्य झाले? याच बद्दल जाणून घेऊया सविस्तर…