मैत्रिणीच्या लग्नसोहळ्यासाठी नवे कपडे खरेदी करायचा विचार करताय? थांबा. आम्ही तुम्हाला मैत्रीणीच्या हळदी ते संगीत समारंभासह लग्नावेळी तुम्ही कोणते आउटफिट्स परिधान करू शकता याबद्दलच सांगणार आहोत.
अयोध्या नगरीत दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येथील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येतात. पण अयोध्येतील फास्ट फूडची चव घेतल्याशिवाय नागरिक अयोध्येतून जात नाहीत. अयोध्येत जिलेबी प्रसिद्ध फूडपैकी एक आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. तत्पूर्वी हवामान विभागाकडून 22 जानेवारीला अयोध्येतील हवामान कसे असेल याचा अंदाज वर्तवला आहे.
मोदी सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी काय घोषणा केली जाऊ शकते याबद्दल जाणून घेऊया अधिक...
आधार कार्ड संबंधित UIDAI कडून काही नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. जाणून घेऊया याबद्दल अधिक...
गुजरातमधील वडोदरा येथील हरणी तलावात बोट उलटल्याची दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत 14 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. बोटीवर खासगी शाळेचे 27 विद्यार्थी लाईफ जॅकेटशिवाय बसले होते.
अयोध्येत दाखल होण्यासाठी कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये म्हणून एक खास अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून 22 भाषांमध्ये तुम्हाला राम नगरीबद्दलची माहिती मिळणार आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी राम मंदिरासाठी काही गोष्टी दान दिल्याची माहिती समोर आली आहे.
हेल्दी राहण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही करतो. व्यायाम करण्यापासून ते हेल्दी डाएटही फॉलो केले जाते. पण बहुतांशजणांना सकाळचा हेल्दी नाश्ता काय करावा हे कळत नाही. अशातच तुम्ही पुढील काही हेल्दी चीला नक्की खाऊ शकता.
अंधेरीला पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुल आता लवकरच नागरिकांसाच्या सेवेसाठी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. याबद्दल आमदार अमीत साटम यांनी ट्विट करत पुलासंदर्भातील एक अपेडट दिली आहे.