पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. रामललांच्या पूजेवेळी पंतप्रधानांनी कमळाचे फुल अर्पण केल्याचे दिसले.
पालघर जिल्ह्यात लोकल ट्रेनची धडक बसल्याने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. वसई रेल्वे स्थानकातील सिग्नलिंग पॉइंटच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक सध्या आपल्या नव्या लग्नामुळे चर्चेत आहे. अशातच आता सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी शाहरुख खानच्या एका शो ला उपस्थिती लावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिझोराममधील लेंगपुई विमानतळाच्या धावपट्टीवरुन मान्यमार सैन्याच्या मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. विमानातून पालयटसह 14 जण प्रवास करत होते.
मुंबई पोलिसांच्या येत्या 28 जानेवारीपर्यंत सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे युट्युबवर लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण युट्युवर सर्वाधिक पाहिला गेल्याचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज पार पडला. यानिमित्त अयोध्येत बॉलिवूडसह साउथ सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अशातच अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सिद्धिविनायक मंदिराबाहेर स्पॉट करण्यात आले.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आज पार पडला. यानंतर आता भाविकांना रामललांचे दर्शन घेता येणार आहे. रामललांचे दर्शन घेण्यासाठी वेळा काय आहेत आणि काय नियम आहेत याबद्दल जाणून घेऊया अधिक....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रामललांची गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा झाली. यानंतर आता पंतप्रधान अयोध्येतील कुबेर टीला येथे जाऊन पूजा करणार आहेत. पण तुम्हाला कुबेर टीलाबद्दल माहितेय का? जाणून घेऊया अधिक...