रशियाच्या हवाई दलाचे एक मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघात झालेल्या विमानात 65 युक्रेनी कैदी असल्याची माहिती समोर आली आहे.
येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरच्याघरी काही खास पदार्थ तयार केले जातात. अशातच तुम्ही यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पनीर तिरंगा रेसिपी नक्की ट्राय करा.
बॉलिवूडमधील आगामी सिनेमा 'फायटर'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाबद्दल जोरदार चर्चा केली जात आहे. सिनेमाच्या रिलिजची प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात आहे. अशातच आखाती देशांनी ‘फायटर’ सिनेमावर बंदी घातल्याची बातमी समोर आली आहे.
ब्रिक्स देशांमध्ये जागतिक स्तरावर संबंध वाढण्यासाठी भारत आणि रशियाने डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी भागीदारी झाली आहे.
नवी मुंबईतील एका हॉटेलमधील शेफच्या विरोधात महिला कर्मचाऱ्याचा विनभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची माहिती मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अयोध्येत रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाविकांची मंदिरात अलोट गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवणे मुश्किल होत असल्याचे उत्तर प्रदेशातील पोलिसांनी म्हटले आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 100व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
हिंदू धर्मात काही गोष्टी विशिष्ट वेळी करणे योग्य मानले जाते. याशिवाय अशा काही गोष्टी कधीच करू नये ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यापैकीच एक म्हणजे बेडवर बसून काही कामे न करणे. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला पांढऱ्या रंगातील आउटफिट्स ट्राय कराचे असल्यास तर पुढील काही ऑप्शन नक्कीच तुमच्या कामी येतील.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रामललांची विधिवत पूजा करण्यात आली. अशातच रामललांना गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 11 कोटी रूपयांचा मुकूट दिल्याचे समोर आले आहे.