बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीबद्दलची माहिती दिली आहे.
संदेशखळी हिंसा प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. तृणमूल काँग्रेस नेता शाहजहां शेख याला गुरुवारी (29 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे.
मंत्रालयातून जारी केल्या जाणाऱ्या शासकीय कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के वापरले गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मरीन लाइन्स पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हिमाचाल प्रदेशातील राजकरणात वेगाने हालचाली होऊ लागल्या आहेत. काँग्रेसच सहा आमदार हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हरियाणातील पंचकूला येथे दाखल झाले आहेत. अशातच विधानसभेच्या अध्यक्षांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
क्रिकेट जगातील देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर नुकताच जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या परिवारासोबत फिरायला गेला होता. जम्मू-काश्मीरला 'पृथ्वीवरील स्वर्ग' असे म्हटले जाते.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी आपल्या लग्नाआधी एका खास प्रोजेक्ट लाँच केला आहे. खरंतर, अनंत अंबानींचा प्रोजेक्ट त्यांचे स्वप्न होते आणि ते पूर्ण होण्यासाठी 20 वर्ष लागली.
राजस्थानमधील जालोर पोलिसांकडून एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे. खरंतर, डॉक्टरने महिलेला बेशुद्धीचे इंजेक्शन देत तिच्यावर बलात्कार करण्याचा आरोप आहे.
आचार संहितेचे उल्लंघन केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा पुन्हा कोर्टासमोर हजर झाल्या नाहीत. अशातच कोर्टाने जयाप्रदा यांना फरार घोषित केलेय.
हिमाचल प्रदेशातील राजकरण सध्या तापले आहे. खरंतर, हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 पैकी सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग करत भाजप उमेदवार हर्ष महाजन यांना मत दिले.
सुप्रीम कोर्टाने रुग्णालयांसाठी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकीय शुल्कांसंदर्भात केंद्र सरकारने मापदंड ठरवावे असे आदेश दिले आहेत. याशिवाय रुग्णालयातील वैद्यकिय उपचारासांठीच्या खर्चाचे दरही ठरवावेत.