History of 26th July : भारताच्या इतिहासात कॅलेंडरमधील प्रत्येक दिवशी कोणती ना कोणती घटना घडल्याने नमूद करण्यात आले आहे. आज 26 जुलै असून आजच्या दिवशी 26 जुलैचा महाप्रलयच नव्बे तर देशात अन्य काही मोठ्या घडल्या होत्या याबद्दलच जाणून घेऊया…
Kargil Vijay Diwas 2024 : वर्ष 1999 मध्ये पाकिस्तानला पराभूत करण्यासह युद्धात शहीद झालेल्या भारताच्या सपूतांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी प्रत्येक वर्षी 26 जुलैला विजय कारगिल दिवस साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलाय.
अॅप्पल सायडर व्हिनेगरच्या माध्यमातून वजन कमी करण्यासह घरातील काही वस्तू स्वच्छ करण्यासाठी वापर केला जातो. पण तुम्हाला माहितेयक का, अॅप्पल सायडर व्हिनेगरमुळे त्वचाही चमकली जाते. जाणून घेऊया अॅप्पल सायडर व्हिनेगरचे फायदे सविस्तर...
Vastu Tips for Bathroom : वास्तुशास्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये उर्जा असते. अशातच बाथरुममध्ये देखील काही गोष्टी ठेवू नये असे सांगितले जाते. यामुळे घरात आर्थिक समस्या वाढण्यासह वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
Bad Newz Movie Collection Day 6 : विक्की कौशल आणि तृप्ति डिमरी यांच्या बॅड न्यूज सिनेमाने ओपनिंग डे ते ओपनिंग विकेंडपर्यंत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. अशातच सिनेमाच्या कमाईत घट झाली असून 6 व्या दिवशी किती कमाई केली याबद्दल सविस्तर…
Special Train For Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी बहुतांशजण मुंबईहून कोकणात जातात. यासाठी रेल्वे तिकिटांचे बुकिंग चार ते पाच महिने आधी केले जाते. याशिवाय भारतीय रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडल्या जातात.
Pooja Sawant Monsoon Photoshoot : मराठमोठी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच सोशल मीडियात खूप अॅक्टिव्ह असते. याशिवाय अभिनेत्री काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना स्वत:बद्दलचे अपडेट्स देत असते. अशातच पूजा सावंतने पावसातील नवे फोटोशूट केले आहे.
Pressure Cooker Cake Tips : घरच्याघरी ओव्हन नसल्यास प्रेशर कुकरमध्ये लुसलुशीत केक कसा तयार करायचा यासाठीच्या काही खास टिप्स जाणून घेणार आहोत. यासाठी कोणती सामग्री लागणार आहे हे देखील पाहूया...
हवामान खात्याकडून गुरुवारसाठी (25 जुलै) मुंबईसाठी यल्लो अॅलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
Grevin Museum Paris : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेविन ग्लासे म्युझियमकडून बॉलिवूडमधील किंग खानला मोठा सन्मान देण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या नावाची सोन्याची नाणी म्युझियमकडून जारी करण्यात आली आहेत.