आज सर्वत्र महिला दिन साजरा केला जात आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील आगामी सिनेमा ‘नाच गं घुमा’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मुंबईतील गोखले पूलाचा एक हिस्सा वर्ष 2018 मध्ये कोसळला गेला होता. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. अशातच गोखले पूलाच्या पुर्नबांधणीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.
दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात लोकसभेच्या जागांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थिती लावली होती.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये दिसतेय की, विमानाच्या उड्डाणानंतर त्याचे चाक वेगळे होत जमिनीवर पडले गेले.
आज सर्वत्र महिला दिवस साजरा केला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या किंमतीवर 100 रुपयांची सूट दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.
तुमची आई, पत्नी, एखादी मैत्रीण जी तुमच्या पाठीशी नेहमी 'सुपर वुमन' म्हणून उभी राहते तिला यंदाच्या महिला दिनानिमित्त खास शुभेच्छा नक्की द्या.
8 मार्चला सर्वत्र महाशिवरात्री मोठ्या आनंद-उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकर यांच्यासह देवी पार्वतीची पूजा केली जाते. पण महाशिवरात्रीनिमित्त काही रंगाचे वस्र परिधान करणे टाळले तर तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद नक्कीच मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये सभेला संबोधित करत विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी पंतप्रधानांनी कलम 370 चा फायदा काश्मीरमधील काही परिवारवादी पक्षांनी घेतल्याचे म्हटले.
बॉलिवूडमधील अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आई होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री सध्या ओव्हर साइज कपडे परिधान करत असल्याने ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करतेय असेही काहीजण आता बोलू लागले आहेत.
ठाणे येथील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका 75 वर्षीय वृद्धाला जळत्या निखाऱ्यावर चालवण्यात आल्याची घटना घडली आहे. खरंतर, वृद्ध व्यक्ती काळी जादू करतो असा त्याच्यावर संशय व्यक्त केला जात होता.