नुकतीच प्रसिद्ध फूड आणि ट्रॅव्हल गाइड टेस्ट ॲटलस यांनी एक यादी शेअर करण्यात आली. या यादीमध्ये वडापावला जगभरात मान्यता मिळाल्याचे समोर आले आहे.
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांनी एशियानेट न्यूजसोबत खास बातचीत केली. यावेळी ए. आर. रहमान यांनी त्यांच्या काही प्रोजेक्ट्संदर्भात चर्चा केलीच. पण आयुष्यात यश नक्की कसे मिळते या मुद्द्यावरही ए. आर. रहमान बोलले.
आगामी लोकसभा निवडणुका लवकरच देशात होणार आहेत. अशातच प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टरची मागणी 40 टक्क्यांनी अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हॉलिवूच्या डॉल्बी थिएटरमध्ये करण्यात आले आहे. याच दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये जॉन सीना न्यूड झाल्याचे दिसून येत आहे. जॉन सीनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बहुप्रतिक्षित मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन केले जाणार आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
‘नो स्मोकिंग डे’ निमित्त दोन दिवसाआधी लखनऊमधील किंग जॉर्ज मेडिकल विद्यापीठात 18 व्या एका वैद्यकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी बिडी संदर्भात एक धक्कादायक खुलासा केला आहे.
96 व्या ऑस्कर पुरस्कारावेळी जगभरातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. या प्रतिष्ठित सोहळ्यात कला दिग्दर्शक नितिन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली गेली.
बॉलिवूडमधील अभिनेत्री राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिलने पुन्हा गुपचुप लग्न केले आहे. पण आताची आदिलची पत्नी राखी सावंतपेक्षा फार सुंदर दिसत असून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाप्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून सातत्याने तपास केला जात आहे. अशाच संस्थेने बंगळुरु, मुंबईसह दिल्लीतून तीन जणाना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली आहे.
गर्भाशयाच्या कॅन्सरचा सामना करणारी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री डॉली सोहीचे आज (8 मार्च) निधन झाले आहे. तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच बहीण अपनदीपने या जगाचा निरोप घेतला होता.