येत्या 22 जानेवारीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता मंदिराला 44 सोन्याचे दरवाजे लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. डाएट ते व्यायामाचा डेली रूटीनमध्ये समावेश केला जातो. तरीही वजन कमी होत नाही? अशातच तुम्ही गोकर्णाच्या फुलांची चहा प्यायल्याने नक्कीच वजन कमी करू शकता.
व्हॉट्सअॅपचा मेसेज, फोटो, व्हिडिओ पाठवण्यासाठी सातत्याने वापर करत असतो. पण तुम्हाला माहितेय का गेल्या काही काळात व्हॉट्सअॅपकडून काही अकाउंट हे बंद करण्यात आले आहे. यामागील नक्की कारण काय? जाणून घेऊया सविस्तर....
अभिनेते राकेश बेदी यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फोनवरील व्यक्तीने राकेश बेदी यांना स्वत:ची सैन्य अधिकारी म्हणून ओखळ करून देत गंडा घातला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (2 डिसेंबर, 2024) तमिळनाडू येथील तिरुचिरापल्ली विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले आहे. ही इमारत 1100 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आली आहे.
Hit And Run New Law : नव्या हिट अॅण्ड रन कायद्यामुळे देशभरात ट्रक,बस आणि वाहन चालकांकडून आंदोलन केले जात आहे. या नव्या कायद्यानुसार हिट अॅण्ड रन प्रकरणी एखादा दोषी आढळल्यास त्या व्यक्तीला कठोर शिक्षा सुनावली जाणार आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर….
WWEच्या रिंगणामध्ये सलवार-सूट परिधान करून कुस्ती खेळणाऱ्या लेडी खली कविता देवी यांची आपली कुस्तीच्या क्षेत्रात एक वेगळी ओखळ निर्माण केली आहे. जाणून घेऊया भारतातील ‘लेडी खली’ म्हणून ओखळल्या जाणाऱ्या कविता देवी यांच्याबद्दल अधिक....
अयोध्येतील रामलालांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच आता मंदिराच्या गाभाऱ्यातील रामललांच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करत दिली आहे.
अंकशास्रात काही क्रमांकांचे कॉम्बिनेशन असणे अशुभ मानले जाते. याचा प्रभाव तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होऊ शकतो हे तुम्हाला माहितेय का?
साडी परिधान करणे प्रत्येक महिलेला आवडते. पण सिल्क साडीला स्टाइलिश लुक देण्यासाठी तुम्ही पुढील काही टिप्स नक्की वापरू शकता.