मुंबईतील एका व्यक्तीने घरातील वीज कापली जाण्याच्या भीतीपोटी तीन लाख रुपये गमावले आहेत. खरंतर हे प्रकरण जुहू येथील आहे.
निवडणूक रोख्यांबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला लपवाछपवी न करता संपूर्ण माहिती देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. येत्या 21 मार्चच्या संध्याकाळपर्यंत बँकेने सर्व माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) द्यावी.
प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादव याच्यावर रेव्ह पार्ट्यांमध्ये दुर्मिळ सापांसह त्यांचे विष पुरवण्याचा आरोप होता. अशातच एल्विशने आपला गुन्हा मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कॅनडा येथे खलिस्तान्यांकडून भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांचा विरोध करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. याशिवाय खलिस्तान्यांनी हातात तलवार घेण्यासह भारताविरोधात घोषणाही दिल्या.
कोलकाता येथे बांधकामाधीन असलेली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 10 हून अधिक जणांचा बचाव करण्यात आला असून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी (16 मार्च) पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. याशिवाय लोकसभा निवडणुकीवेळी आयोगासमोर कोणती आव्हाने असणार याबद्दलचे मुद्देही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासह देशातील चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रकही जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे देशभरात आदर्श आचार संहिता लागू होणार आहे. अशातच महाराष्ट्रात यंदा लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारखा अखेर जाहीर केल्या आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांची नेहमीच चर्चा केली जाते. नुकत्याच लेकाच्या प्री-वेडिंगवेळी नीता अंबानींच्या लुकची जगभरात चर्चा झाली. पण तुम्हाला माहितेय का, मुकेश अंबानी यांच्यासोबत लग्नाआधी नीता अंबानी काय करायच्या?