दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. यानंतर दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी म्हटले की, गरज भासल्यास केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस भूतान दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी त्यांचे स्वागत केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीच्या पथकाने अटक केले आहे. खरंतर, मद्य घोटाळ्यासंबंधित कारवाई करत ईडीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ताब्यात घेतलेय.
मलाड येथील एका 15 फूट खोल गटारात पडून एकाच परिवारातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय अन्य एकाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीआधी जातीनिहाय जनगणनेसंदर्भात काँग्रेसची खदखद समोर आली आहे. अशातच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिले आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका केली आहे. जेपी नड्डा यांनी म्हटले की, कांग्रेसने भीतीपोटी भारतातील लोकशाही आणि संस्थांच्या विरोधात विधाने केली आहेत.
लोकसभा निवडणुकीआधी इलेक्ट्रॉनिक्स माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने व्हॉट्सअॅपवर विकासशील भारत मेसेज पाठवण्यासंदर्भात बंदी घातली आहे.
बाजारात मिळणाऱ्या केमिकयुक्त गुलालमुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची भीती असते. अशातच तुम्ही घरच्याघरी यंदाच्या रंगपंचमीला नैसर्गिक गुलाल तयार करू शकता. जाणून घेऊया घरच्याघरी रंगपंचमीचे रंग कसे तयार कराल याबद्दल अधिक....
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच तिच्या लुकमुळे चर्चेत असते. याशिवाय श्वेताची मुलगी पलक देखील सुंदर दिसते. पण नेहमीच श्वेता तिवारी आणि पलक तिवारीमध्ये सौंदर्यावरुन तुलना केली जाते. यावरच पलक तिवारीने उत्तर दिले आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे डीपफेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्यात आले होते. या प्रकरणात जॉर्जिया मेलोनी यांनी नुकसान भरपाईची मागितली आहे.