ठाण्यातील नागरिकावर चीनमध्ये हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. खरंतर बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी व्यक्तीने नकार दिल्याने त्याच्यावर हल्ला केला गेला.
बहुतांशजण मुंबई, दिल्ली आणि जयपुरसारख्या शहरांमध्ये फिरायला जातात. पण तुम्हाला माहितेय का, जयपुर सर्वाधिक सुखी जिल्हा असल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अशातच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. याशिवाय राजकीय पक्षांनी आपल्या उमेदावारांची यादीही जारी केली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधील चार महिला उमेदवारांवर नजर असणार आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये नुकताच झालेल्या दहशतावादी हल्ल्यामुळे अमेरिकेकडून आपल्या नागरिकांसाठी अॅलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
मुंबईकरांना संपूर्ण आठवडाभर उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. सोमवारी शहरातील आर्द्रता पातळी 73 टक्के आणि उपगनरांमध्ये 58 टक्के असल्याची नोंद करण्यात आली.
होळीच्या दिवशी समुद्रात आंघोळ करण्यासाठी पाचजण गेले होते. त्यावेळी एकाचा बुडून मृत्यू झाला असून अन्य एकजण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
होळीच्या सणाची मोठी धुम सर्वत्र पाहायला मिळते. अशातच होळीच्या दिवशी रंगांची उळधण केली जात असल्याने बहुतांशजण जुने कपडे वापरतात. पण जुन्या कपड्यांना ट्रेण्डी लुक देण्यासाठी पुढील काही आयडिया नक्कीच कामी येतील.
शाहरुख खान त्याच्या आगामी सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार होता. पण शाहरुखची सिनेमातून का एक्झिट झाली याबद्दल जाणून घेऊया अधिक...
अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूनने आम आदमी पक्षाला खलिस्तानींनी 16 दशलक्ष निधी दिल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओही जारी केले आहेत.
बाबा सिद्दीकी यांनी घरी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला काही सेलेब्सने उपस्थिती लावली होती. इफ्तार पार्टीला अभिनेत्रींनी उपस्थिती लावलीच. पण त्यांच्या लुकची आता चर्चा सुरू झाली आहे.