साउथ सिनेमातील सुपरस्टार राम चरण याचा आज (27 मार्च) वाढदिवस आहे. रामचरणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया....
मुंबईतील फोर्ट परिसरातील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकत बिस बॉस-17 सीझनचा विजेता मुनव्वर फारूकीला ताब्यात घेतले. मुनव्वरसह अन्य 13 जणांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका होत आहेत. यासाठी भारतीय विद्यार्थी सत्यम सुराणा उभा राहिला असून त्याच्या विरोधात द्वेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जारी केलीय.
आंध्र प्रदेशतील कुरनूल जिल्ह्यात प्रत्येक वर्षी होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीवेळी अशी मान्यता आहे की, पुरुष देवी रति आणि भगवान मनमाथा यांच्या प्रार्थनेसाठी पुरुष मंडळी स्वत: महिलांप्रमाणे सजतात.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील 40 स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जारी केली आहे. या स्टार प्रचारकांकडून वेगवेगळ्या निवडणूक जागांच्या येथे भाजपच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत.
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे निधन झाले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
व्हॉट्सअॅपचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. मेसेज ते व्हिडीओ कॉलिंगसाठी व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशातच आता व्हॉट्सअॅपवरील स्टेटस टॅग करता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री कंगना राणौतला भाजपने उमेदवारी दिली आहे. अशातच कंगनाला मंडी येथून का निवडणूक लढवायची नव्हती याचे कारण समोर आले आहे.
गुढी पाडव्याच्या सणाला हिंदू धर्मात फार मोठे महत्त्व आहे. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरूवात होते. यंदा गुढी पाडव्याचा सण येत्या 9 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. यंदाच्या गुढी पाडव्याला सेलेब्ससारखा मराठमोठा लुक रिक्रिएट करू शकता.