मायक्रोप्लास्टिकचे लहान-लहान कण हवा किंवा पोटाच्या माध्यमातून शरिरात शिरकाव करतात. यामुळे हृदयविकाराच झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढला जाऊ शकतो.
तमिळ सिनेसृष्टीतील अभिनेते डेनियल बालाजी यांचे निधन झाले आहे. डेनियल बालाजी यांनी आपल्या करियरची सुरूवात कमल हसन यांचा सिनेमा 'मुधुनायगम' मध्ये युनिट प्रोडक्शन मॅनेरजरच्या रुपात केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये उद्धव ठाकरे ते सुषमा अंधारे यांची नावे आहेत.
मुख्तार अन्सारीच्या अंत्यसंस्कारासाठी शहाबुद्दीनचा मुलगा ओसामा पोहचला आहे. सध्या अन्सारीच्या घराबाहेर, परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कठोर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारतीय नौदलाने अदनच्या खाडीतून समुद्रीचाच्यांच्या तावडीतून एका ईराणी जाहाजाला सोडवले आहे. याशिवाय जहाजावरील पाकिस्तानी नागरिकांच्या चालक दलाचीही सुटका केली आहे.
मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याला इन्कम टॅक्स विभागाकडून तब्बल 46 कोटी रुपयांची नोटीस धाडण्यात आली आहे. नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर...
मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभेची जागा फार महत्त्वपूर्ण आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण-मध्य जागेवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यामुळे राहुल शेवाळेंचा विजय होणार का? याचे गणित जाणून घेऊया सविस्तर...
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसात घट्ट कपडे परिधान करण्याएवजी सैल कपडे परिधान केले जातात. उन्हाळ्यात फॅशन ट्रेण्डही बदलला जातो. अशातच उन्हाळ्यासाठी पुढील काही मॅक्सी ड्रेस नक्कीच बेस्ट पर्याय आहेत.
हिंदू धर्मात वेगवेगळ्या मान्यता आणि प्रथा आहेत. याशिवाय धर्म ग्रथांमध्येही आयुष्यासंदर्भातील काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यानुसार पती-पत्नीने अशा कोणत्या चार गोष्टी आहेत ज्या एकत्रित करू नयेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..
लिंक्डइनवर मुख्यरुपात बहुतांशजण नोकरीच्या शोधात येतात. पण आता लिंक्डइनवर तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकसारखे शॉर्ट व्हिडीओ पाहता येणार आहेत. या फीचर संदर्भात कंपनीकडून काम केले जात आहे.