आचार्य चाणक्य यांनीही चाणक्यनीतीमध्ये सुखी जीवनाचे अनेक रहस्य सांगितली आहेत. तुम्हाला आयुष्यात आंनदी, यशस्वी आणि उत्साही राहायचे असल्यास आयुष्यातील तीन सवयी तुम्ही आजच बदलल्या पाहिजेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
रेवतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर लीलाने पोलिसात धाव घेतली आहे. येथे आल्यानंतर पोलिसांना बहिणीला एक मुलगा त्रास देतोय अशी तक्रार करणार तोवर तिला समोर जे काही दिसते ते पाहून हैराण होते.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. अशातच मंत्री उदय सामंत यांनी यंदाच्या निवडणुकीत आम्ही राज्यात 45 च्या पार जाऊ असा दावा केला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच उन्हाळ्यात कॉटनचे कपडे परिधान केले जातात. यंदाच्या उन्हाळ्यासाठी तुम्ही पुढील काही कॉटनच्या ट्रेण्डिंग साड्या नेसू शकता.
वर्ष 2024 मधील पहिले पूर्ण सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात असणार आहे. वैज्ञानिक याला एक मोठी खगोलीय घटना असल्याचे मानतात. कारण पूर्ण सूर्यग्रहण अनेक वर्षांनी एकदा दिसते.
भाजपला महाराष्ट्रात झटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरंतर, तिकीट कापल्याने नाराज असलेले उन्मेश पाटील उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या यादीत पाच जागांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
जपानमधील तैवान येथील हुआलियन येथे भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. याचे सध्या काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय तैवानला त्सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी पहाटे एका कापडाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दुकानाच्या वरच्या बाजूस राहणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या हेल्दी आणि फिट राहण्यासाठी व्यायामासह वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले जातात. अशातच किटो डाएट फार ट्रेण्डमध्ये आहे. या डाएटच्या माध्यमातून काही फळांचे सेवन केल्यास तुमची चरबी झटपट कमी होण्यास मदत होऊ शकते.