मेक्सिको येथे पुएब्ला शहरात एका टिकटॉक स्टारसह तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आली आहे. या कपलवर 26 गोळ्या झाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने स्पा सेंटर्समध्ये क्रॉस-जेंडर मसाजवर बंदी घालण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. क्रॉस जेंडर मसाजमध्ये महिलांकडून पुरुषाची आणि पुरुष मंडळी महिलांचे मसाज करतात.
महाविकास आघाडीने आतापर्यंत अधिकृतरित्या सातारा लोकसभेच्या जागेवरून उमेदवाराची घोषणा केलेली नाही. अशातच पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस की शरद पवारांचा गट यापैकी कोणाकडून निवडणूक लढवणार याचे त्यांनी उत्तर दिले आहे.
हिंदू धर्मात आयुष्य जगण्यासंदर्भातील काही नियम सांगण्यात आले आहेत. पण जेवणानंतर ताटात हात धुणे योग्य की अयोग्य याबद्दल माहितेय का?
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये सात उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कथित मद्य घोटाळ्यासंदर्भात तुरुंगात आहेत. पण अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगातील लकी कार कुठेय तुम्हाला माहितेय का? खरंतर ही कार आम आदमी पक्षासाठी शुभ असल्याचे बोलले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संदेशखळीतील दोषींना तुरुंगात आयुष्य घालवावे लागेल असे विधान पश्चिम बंगालमधील जनसभेत केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. सध्या सई ताम्हणकर तिच्या आगामी डब्बा कार्टेल या थ्रिलर सीरिजमुळे चर्चेत आहे. पण सईचे पुढील काही लुक नक्कीच तुम्हाला घायाळ करतील.
लग्नसोहळ्यासाठी वधूला आपल्या घरी नेण्यासाठी फुलांनी सजवलेली गाडी वराकडून आणली जाते. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपार्यंत चिप्स-कुरकुरेची पाकीट लावलेली गाडी पोहोचल्याचे दिसून येत आहे.
बॉलिवूडप्रमाणे दाक्षिणात्या सिनेमांचाही नेहमीच बोलबाला असतो. अशातच तेलुगु सिनेमांमध्ये काम करणारे कलाकार कोट्यावधींच्या घरात एका सिनेमाची फी वसूल करतात. जाणून घेऊया देशातील सर्वाधिक महागडे तेलुगु अभिनेते कोण आहेत.