लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी बहुतांश ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते. याशिवाय काही ठिकाणी कामामधून काही तासांसाठी मतदान करण्यासासाठी वेळ दिला जातो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरातील दौऱ्यावेळी पंतप्रधान जनसभेलाही संबोधित करणार आहेत.
पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड येथील एका स्पा मध्ये चालण्याऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केला जातोय. अशातच शरद पवार यांच्या गटच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच कार्यकर्ता संवाद सभेच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच कॉटनचे कपडे परिधान केले जातात. तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यात ट्रेण्डिंग कॉटन कुर्ती घेण्याचा विचार करताय तर पुढील काही डिझाइन नक्की पाहा.
घरापर्यंत आलेल्या विक्रांतला पाहून लीला संतापते. पण विक्रांत आता तुमच्या घरी येणे सुरू राहिल असे सांगत निघून जातो. हा सर्व प्रकार बंद करण्यासाठी लीला हिटरली मदत घेणार का?
सध्या बिघडलेल्या लाइफस्टाइमुळे बहुतांशजणांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशातच सुटलेले पोट कमी करण्यासाठी व्यायाम ते डाएटचा आधार घेतला जातो. तरीही काहींचे सुटलेले पोट कमी होत नाही. यावरचा सोपा उपाय जाणून घेऊया...
तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण पीपीएफच्या योजनेत तुमचा फार मोठा फायदा होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अशातच सांगतीची जागा शिवसेनेचीच आहे. यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील काहीजणांमध्ये नाराजीचा सूर आहे. यावरच खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘द गार्डियन’ वृत्तपत्राने दावा केला होता की, भारतीय गुप्त एजेंसींनी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात 20 दहशतवाद्यांची हत्या केली होती. या रिपोर्टवरच परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.