अयोध्येत रामललांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता सुवर्ण अक्षरात लिहिलेल्या रामचरितमानसचेही दर्शन घेता येणार आहे. खरंतर, सोन्यातील रामचरितमानसची भेट माजी आयएसए अधिकारी आणि त्यांच्या पत्नीने राम मंदिराला दिली आहे.
टेक दिग्गज कंपनी अॅप्पलने भारतासह जगभरातील 1 देशातील युजर्सला Mercenary Spyware चा धोका असल्याचे म्हटले आहे. याच्या माध्यमातून काही निवडक युजर्सला इमेल पाठवून टार्गेट केले जात आहे.
वर्धा येथील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या सूनेने गुरुवारी पत्रकार परिषद घेत संपूर्ण परिवारावर काही गंभीर आरोप लावले आहेत. याचीच सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला 20 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यातच सभा आहे.
दुकान आणि संस्थांवर मराठी बोर्ड न लावल्यास महापालिका कार्यवाही करणार आहे. याशिवाय मराठी बोर्ड नसणाऱ्या व्यावसायिकांचा प्रॉपर्टी टॅक्सही दुप्पट केला जाणार आहे.
दररोज सोन्याच्या किंमतीत थोडाफार बदल होताना दिसून येतो. गुढीपाडव्याच्या सणावेळी सोन 73 हजारांच्या पार गेले होते. आजचा तुमच्या शहरातील सोन्याचा दर काय हे जाणून घ्या.
हार्दिक पांड्याच्या सावत्र भाऊ वैभव पांड्याला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खरंतर वैभव पांड्याने चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच आरोप असल्याचे सांगितले जात आहे.
पुण्याजवळी पिंपरी-चिंचवड येथे सायबर शाखेकडून बनावट ट्रेडिंग रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
भारतात ज्यावेळी नव्या योजना आणि गुंतवणूकीचा विचार केला जातो त्यावेळी आमच्या सरकारचा एक वेगळा दृष्टीकोन असतो. याशिवाय आमचा दृष्टीकोन एखाद्या विशेष समुदाय किंवा क्षेत्रासंबंधित नागरिकांपर्यंत मर्यादित नसतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे एलॉन मस्क यांनी म्हटले आहे. पण मस्क यांचा पंतप्रधानांच्या भेटीमागील अजेंडा काय असू शकतो याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
सध्याच्या बदललेल्या लाफइस्टाइल आणि कामाच्या तणावाचा प्रत्येकाचा आयुष्यावर परिणाम होत आहे. यामुळेच बहुतांशजण अत्याधिक विचारांमुळे नैराश्याखाली जातात. या समस्येवर नक्की उपाय काय याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....