अमरावती येथे एका चालकाच्या हुशारीमुळे मिनी बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. खरंतर, बसवर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चालकाच्या हाताला गोळी लागली.
हरियाणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. खट्टर यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात 10 वंदे भारत एक्सप्रेसचे वर्च्युअली उद्घाटन केले. यापैकी एक ट्रेन महाराष्ट्राला मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याने राजकरण तापले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी 10 वंदे भारत एक्सप्रेसचे वर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना आता फार मोठा दिलासा मिळाला आहे.
फ्लॉवर मंच्युरिअन असो किंवा कॉटन कँडी, प्रत्येकालाच खायला आवडतेय. पण या फूडवर देशातील काही सरकारने बंदी घातली आहे. यामागील कारण म्हणजे पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे आर्टिफिशिअल कलर आहे.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
देशातील वेगवेगळ्या 10 ठिकाणांहून नमो ड्रोन दीदींनी एकत्रित ड्रोन उडविल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. याशिवाय पंतप्रधानांनी एक हजार ड्रोनही महिलांना दिले.
मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी (11 मार्च) उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात वरळी ते मरिन ड्राइव्ह पर्यंतचा प्रवास नागरिकांना करता येणार आहे.