French Toast Recipe : लहान मुलांच्या डब्याला दररोज काय द्यायचे असा प्रश्न तुम्हाला पडतो का? तर झटपट तयार होणाऱ्या फ्रेंच टोस्टची रेसिपी नक्की तयार करू शकता. जाणून घेऊया रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Bhumika Chawla Brithday : सलमान खानसोबत तेरे नाम सिनेमात काम करणाऱ्या भूमिका चावलाला कोण ओखळत नाही? सध्या सिनेसृष्टीपासून दूर राहिलेली भूमिका चावला सध्या काय करते माहितेय का?
Dahi Handi 2024 : येत्या 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. तर 27 ऑगस्टला दही हंडीचा उत्सव आहे. मुंबई, ठाण्यात दही हंडीच्या उत्सवाची मोठी धूम पहायला मिळते. अनेक गोविंदा पथकांकडून दही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो.
Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेशोत्सव येत्या 7 सप्टेंबरला पासून सुरु होणार आहे. अशातच सध्या मार्केटमध्ये गणपतीचे वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन डिझाइन पहायला मिळत आहे. पण अवघ्या 500 रुपयांत डेकोरेशन कसे करावे याबद्दलचे खास व्हिडीओ पाहूया.
Khel Khel Mein Movie Collection : अक्षय कुमारचा मल्टीस्टार सिनेमा खेल खेल में बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. खरंतर, अक्षय कुमारच्या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर जादू चालत नसल्याचे दिसून येत आहे.
Siddharth Roy Kapur on Work Life : विद्या बालनचे पती सिद्धार्थ रॉय कपूर यांनी पत्नीसोबत काम का करत नाही याचा खुलासा केला होता. खरंतर, सिद्धार्थ रॉय कपूर निर्माते असून त्यांनी काही सुपरहिट सिनेमे तयार केले आहेत.
गेल्या अलीकडल्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच तुम्ही एखाद्या ठिकाणी एकटे प्रवास करताना स्वत:ची सुरक्षितता कशी करावी याबद्दल जाणून घेऊया.
Akola Crime : महाराष्ट्रातील अकोल्यात जिल्ह्या परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवल्याचाही त्याच्यावर आरोप लावण्यात आला आहे.
Ganesh Chaturthi 2024 : भारतात येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणरायाच्या आगमनाची प्रत्येक वर्षी आवर्जुन वाट पाहिली जाते. पण तुम्हाला माहितेय का, भारताबाहेर परदेशातही गणपतीची काही मंदिरे असून तेथेही गणेशोत्सव साजरा केला जातो.
Salman Khan Out From Race 4 : ‘रेस-4’ सिनेमातून सलमान खानची एक्झिट झाल्याची माहिती काही रिपोर्ट्समधून समोर आली आहे. निर्मात्यांनी सलमान खानला बाजूला करत सैफ अली खानला सिनेमात घेण्याचा निर्णय घेतला आहे.