बहुतांश महिलांना बेली फॅटची समस्या असते. अशातच एखाद्या पार्टीला किंवा लग्नसोहळ्याला सुंदर कपडे परिधान करताना सर्वप्रथम बेली फॅट लपवायचे कसे असा विचार करावा लागतो. पण तुम्ही अभिनेत्री हुमा कुरेशीसारखे काही सूट नक्की ट्राय करू शकता.
शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक असल्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेतला गेला. अशातच मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या दालनाबाहेरील पाटीवर आपल्या आईचेही नाव लिहिले आहे.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेमधील अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि कलाकार राज अनादकट यांनी गुपचुप साखरपुडा उरकल्याची बातमी सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासन पहिल्या दिवसापासून अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचा विचार करत आहेत. अपघातमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जिल्हा स्तरावरील समितीच्या माध्यमातून अपघात प्रवण स्थळे कमी करावीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीआधी गेल्या काही दिवसांपासून हजारो-लाखो कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत आहेत.
कुत्रे चावण्याची प्रकरणे सातत्याने वाढत चालली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कुत्रे चावण्याची प्रकरणे ऐकल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशातच चंदीगडमध्ये सात प्रजातींच्या कुत्र्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बुधवारी सातत्याने तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या प्राथमिक निवडणुकीत विजय मिळाला आहे.
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील महामार्गावर कार उभी करून स्टंट करणे एका नव वराला महागात पडले आहे. पोलिसांनी कार्यवाही करत फुलांनी सजविलेली कार ताब्यात घेतली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एनडीए आघाडीमध्ये सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. जाणून घ्या कोणत्या पक्षाने कोणत्या चेहऱ्यांना दिली संधी यासंबंधित सविस्तर....
भारतीय वायुसेनेच्या तेजस विमानाने वर्ष 2001 मध्ये पहिल्यांदा उड्डाण केले होते. यानंतर 23 वर्षात पहिल्यांदाच तेजस विमानाचा अपघात झाल्याची दुर्घटना राजस्थानमधील जैसलमेर येथे घडली आहे.