Lok Sabha Election 2024 : देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. यामधील पहिला टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. अशातच तुमच्या मतदान कार्डमध्ये नाव अथवा पत्त्यामध्ये बदल करायचा असल्यास कसा करायाच याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Israel Iran War : इराणने केलेल्या हल्ल्यानंतर इज्राइलमधील वॉर कॅबिनेट अॅक्शन मोडमध्ये आली आहे. इज्राइल म्हणतेय की, इराणने केलेल्या हल्ल्याचे आम्ही सडेतोड उत्तर देऊ. इस्राइमधील पाच जण अशी आहेत जी इराणवर कधी आणि कसा हल्ला करायचा याची रणनिती ठरवतात.
Water Cut : वाढत्या उन्हाच्या झळांनी मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही केली आहे. अशातच वांद्र्यासह संपूर्ण धारावी परिसरात येत्या 18-19 एप्रिलला पाणी कपात असणार आहे. याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
Firing On Salman House : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
Summer Vacation 2024 : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने बहुतांशजण थंड ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशातच तुम्ही देखील हिमवर्षाव होणाऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार करताय तर पुढील काही ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.
Ram Navami 2024 : येत्या 17 एप्रिलला रामनवमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्याने आयुष्यात नक्कीच सुख-समृद्धी येऊ शकते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
बॉलिवूडमधील ‘दबंग’ म्हणजेच सलमान खान याच्या मुंबईतील घरावर अज्ञातांकडून गोळीबार केल्याची घटना घडली. यामुळे सलमान खानच्या घराजवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सलमान खानच नव्हे बॉलिवूडमधील अन्य काही कलाकारांनाही जीवे मारण्याची धकमी मिळालीय.
Household Tips : उन्हाळाच्या दिवसात घरात मुंग्या येण्यास सुरूवात होते. यामधील लाल मुंग्यांमुळे खुप त्रास होते. अशातच घरातील लाल मुंग्या घालवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....
Rajasthan Accident : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील चुरू सालासर राज्य महामार्गावर भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत कारची धडक ट्रकला बसल्यानंतर स्फोट झाला. यामुळे कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला.
Rajasthan Accident : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात एक मोठा अपघात घडला. या अपघतात ट्रक आणि कारची धडक बसल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे काही फोटो समोर आले आहेत.