भारत आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या धीरूभाई अंबानी शाळेची नेहमीच चर्चा होत असते. या शाळेमध्ये सेलिब्रेटींची बहुतांश मुलं शिक्षण घेतात. पण तुम्हाला शाळेतील KG ची फी माहितेय का?
Television : बॉलिवूडप्रमाणे टेलिव्हिजनवरील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. टीव्हीवरील तारक मेहता का उल्टा चश्मा ते अनुपमा मालिकेने प्रेक्षकांना वेड लावले आहे. टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे कलाकार किती फी घेतात माहितेय का?
Ram Navami 2024 : आज देशभरात रामनवमीच्या सण साजरा केला जात आहे. अशातच अयोध्येतील राम मंदिरात रामललांची रामनवमीनिमित्त खास पूजा करण्यात आली आहे. याचेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
KBC Season 16 : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘कौन बनेगा करोडपति’ चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा एक प्रोमो देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. खास गोष्ट अशी की, अभिनेते अमिताभ बच्चन पुन्हा एकदा केबीसीच्या हॉट सीटवर बसणार आहेत.
RBI Action : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकाचवेळी दोन बँकांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. अशातच तुमचेही खाते या बँकांमध्ये असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Dubai Rains : युएईमधील राष्ट्रीय हवामान खात्याने म्हटले की, मंगळवार (16 एप्रिल) पासून ते बुधवारी सकाळपर्यंत (17 एप्रिल) हवामान बिघडलेले असणार आहे. याचा परिणाम पश्चिम क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.
Mumbai Weather Update : मुंबईत एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात गरमा प्रचंड वाढला गेला आहे. शहरातील तापमानात 39 डिग्री सेल्सिअसवर येऊन पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
Tech News : बहुतांशजण आपल्या घरात वायफाय लावतात. जेणेकरून वर्क फ्रॉम होम किंवा घरातील टिव्हीला कनेक्ट केल्यास इंटनेटसंंबंधित समस्या येणार नाही. पण तुम्हाला माहितेय का, घरात वायफाय राउटर लावणे धोकायक ठरू शकते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Ram Navami 2024 : प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी देशभरात 17 एप्रिलला साजरा केली जाणार आहे. यंदाच्या रामनवमीनिमित्त मित्रपरिवाराला Wishes, WhatsApp Messages, शुभेच्छापत्र पाठवून साजरा करा सण.
Bollywood Celebes : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच बॉलिवूड सेलिब्रेटींचा बोलबाला असतो. पण तुम्हाला माहितेय का, सिनेमा, जाहिरांतीव्यतिरिक्त सेलिब्रेटी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातूनही कोट्यावधी रुपये कमावतात.