अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी नागरिकांना H-1B व्हिसा जारी केला जातो. यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची अखेरची तारीख 22 मार्च आहे.
सध्या ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पण कधीकधी ऑर्डर केलेले प्रोडक्ट चुकीचेही येते. अशातच काहीवेळेस प्रोडक्ट परत केल्यानंतरही कंपनी पैसे देत नाही. यावेळी काय करायचे याबद्दल जाणून घेऊया.....
सध्या दिवसागणिक फॅशनचा ट्रेण्ड बदलेला दिसतो. अशातच तुम्हाला एखाद्या पार्टी-फंक्शनवेळी ट्रेण्डी आणि हटके ब्लाऊज शिवायचे किंवा खरेदी करायचे असल्यास तुम्ही सेलेब्ससारखे काही डिझाइन कॉपी करू शकता.
बॉलिवूडमधील अभनेता टायगर श्रॉफ याने आलिशान नवे घर खरेदी केले आहे. याशिवाय घर भाड्याने दिले असून त्याचे प्रति महिन्याचे भाडे ऐकून तुम्ही अव्वाक व्हाल.
घराची कितीही स्वच्छता राखली तरीही काही कोपरे अस्वच्छ असल्यासारखे वाटतात. अशातच स्वयंपाकघरातही दररोज आपण स्वच्छता केली तरीही कधीकधी दुर्गंधी येते. यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
बंगळुरुतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत मेव्हणाच्या बायकोचा अश्लील व्हिडीओ शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात भाऊजीच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर स्थानिक कोर्टाने एका महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
गडचिरोली येथे पोलीस आणि C-60 कमांडोंनी संयुक्त कार्यवाही करत चार नक्षलवाद्यांना ठार केले आहे. नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबद्दल एक मोठे विधान केले आहे. नाना पटोले यांनी म्हटले की, येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारांची यादी जारी केली जाईल.
भारतीय अर्थव्यवस्थेचे येणाऱ्या काही वर्षांमध्ये जगातील एकूण जीडीपीमधील योगदान वाढणार आहे. अशातच चीनचे जीडीपीमधील योगदान कमी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 267 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तिसरी यादी मंगळवारी (19 मार्च) जारी केली जाणार आहे.