Schengen Visa : भारतातील नागरिकांना युरोपातील 29 देशांमध्ये फिरणे सोपे होणार आहे. कारण युरोपीय युनियनकडून व्हिसाच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.....
Mumbai : मुंबईत विमानतळावर तस्करी करण्यात येत होती. यामध्ये कोट्यावधींच्या किंमतीचा माल कस्टम विभागाने ताब्यात घेतला आहे. यामध्ये हिरे देखील सापडले आहेत.
Earthquake in Taiwan : ताइवानमध्ये सोमवारी मध्यरात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणावले गेले. 6.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनी घाबरून घरातून पळ काढला.
Hanuman 108 Naam : 23 एप्रिलला हनुमान जयंतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी हनुमानाच्या 108 नावांचा जप करून पूजा केल्याने आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात.
Hanuman Jayanti 2024 Wishes : आज (23 एप्रिल) सर्वत्र हनुमान जयंती साजरी केली जातेय. याशिवाय प्रभू श्रीरामांसह हनुमानाचे भक्त हनुमान जयंतीला खास पूजा करतात. यंदाच्या हनुमान जयंतीला विशेष शुभेच्छा पाठवून साजरा करूयात हनुमानजन्मोत्सव.
Home remedies for glowing skin : बहुतांश महिला आपले सौंदर्य वाढवण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये वेगवेगळ्या ट्रिटमेंट करतात. पण तरीही चेहऱ्याचे सौंदर्य खुलले जात नाही. अशातच तुम्ही घरच्याघरी चेहऱ्याची त्वचा चमकार होण्यासाठी एक सोपा उपाय करू शकता.
Deadliest Snake : जगात हजारो प्रजातिचे साप आढळून येतात. यापैकी काही साप एवढे विषारी असतात की, त्यांनी व्यक्तीवर हल्ला केल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.
Highest Tax Paid Actors : बॉलिवूडमधील कलाकार सिनेमांमधून बक्कळ कमाई करतात. याच कमाईमधील मोठी रक्कम टॅक्ससाठीही भरावी लागते. जाणून घेऊया बॉलिवूडमधील सर्वाधिक टॅक्स भरणारे कलाकार कोण आहेत याबद्दल अधिक....
Pune : पुण्यातील एका खाजगी कोचिंग सेटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Lok Sabha Election 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार सोमवारी (22 एप्रिल) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.