Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. भारतात मतदान करण्यासाठी भारताचे नागरिक असण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण असणे अत्यावश्यक आहे.
Water Cut : वरळी, दादारसह मुंबईतील काही ठिकाणी पुढील 24 तासांसाठी 20 टक्के पाणी कपात असणार आहे. याबद्दलची सूचना मुंबई महापालिकेने दिली आहे.
Rahul Gandhi Statment Viral Video : सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वरील मेघ अपडेट्सकडून शेअर करण्यात आला आहे.
Indian Railway : रेल्वे मंत्रालयाने ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, प्रत्येक ट्रेनच्या बोगीमध्ये दिव्यांगासाठी एक वेगळा कोटा असणार आहे.
Akshaya Tritiya 2024 : येत्या 10 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी काही वस्तू दान केल्यास नक्कीच भाग्य उजळण्यास मदत होते असे म्हटले जाते.
Voter Slip : लोकसभा निवडणुकीसाठी बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप रपतात. पण काहीजणांपर्यंत वोटर स्लिप पोहोचली जात नाही. अशातच चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्याही वोटर स्लिप डाउनलोड करू शकता.
South Movie : साउथ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेता प्रभास नेहमीच आपल्या सिनेमातील भूमिकांमुळे चर्चेत असतो. पण प्रभास 44 वर्षांचा झालाय तरीही लग्न का होत नाहीये असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
Mother's Day 2024 : येत्या 12 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. यानिमित्त तुम्ही सासूला एखादे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर नीना गुप्तासारख्या पुढील काही साड्यांचे डिझाइन नक्की देऊ शकता.
Pune : पुणे येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.
ED Raid in Jharkhand : ईडीने रांचीमध्ये काही ठिकाणी छापेमारी केली. वीरेंद्र राम प्रकरणातील झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे सचिव लाल यांच्या नोकराच्या घरातून नोटांचे घबाड जप्त करण्यात आले आहे.