WhatsApp Tips : व्हॉट्सअॅपचा दररोज प्रत्येकजण वापर करतो. पण एखाद्याने व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलेयं हे कसे शोधून काढायचे? याबद्दलच्या सोप्या ट्रिक जाणून घेऊया.
Lehenga for reception party : मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्याच्या रिसेप्शन पार्टीसाठी हटके आणि सुंदर दिसण्यासाठी कोणत्या डिझाइनचा लेहंगा परिधान करायचा असा प्रश्न पडलाय? रश्मि देसाईसारखे पुढील काही लेहंगा नक्की ट्राय करू शकता.
Summer Saree Collection : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने कंम्फर्टेबल कपडे परिधान करणे पसंत केले जाते. अशातच ज्योति रायसारख्या काही साड्या उन्हाळ्यात नेसल्याने अत्यंत कंम्फर्टेबल वाटेल.
Neeta Ambani Saree Collection : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचीही नेहमीच चर्चा होत राहते. नुकत्याच मुलाच्या प्री-वेडिंगवेळी नीता अंबानींच्या प्रत्येक लुकची चर्चा झाली. पण नीता अंबानींच्या साड्यांचे कलेक्शन पाहिले?
Chardham Yatra 2024 Kapat : चारधाम यात्रेची आजपासून (10 मे) सुरुवात झाली आहे. अशातच केदारनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करुन देण्यात आले आहे.
Gold Buying Tips : अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनं खरेदी करण्याचा विचार करताय का? तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. अशातच सोन्याची शुद्धता ओखळून पाहण्यासाठी पुढील काही ट्रिक्स नक्की वापरू शकता.
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी असा विश्वास व्यक्त केलाय की, महाराष्ट्रात महायुती सर्वाधिक जागांवर जिंकून येईल.
Mother's Day 2024 : यंदाचा मदर्स डे येत्या 12 मे रोजी साजरा केला जाणार आहे. या निमित्त आईला काहीतरी हटके गिफ्ट देण्याचा विचार करत असल्यास विद्या बालनसारख्या हँडलूम साड्या नक्कीच गिफ्ट करू शकता.
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. आज (10 मे) अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. यंदाच्या अक्षय्य तृतीयानिमित्त मित्रपरिवाराला शुभेच्छा देत आजचा सण साजरा करा.
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींची श्रीकांत शिंदेंवर टीका करताना जीभ घसरली गेली.