5th Phase Voting Lok Sabha Election 2024 : खिलाडी अक्षय कुमारने पहिल्यांदाच आयुष्यात भारतात मतदान केले आहे. खरंतर, अक्षय कुमारकडे कॅनडियन नागरिकत्व होते. पण तुम्हाला माहितेय का बॉलिवूडमधील असे काही कलाकार आहेत ज्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही.
Side effects of mango : आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आंब्यांची विक्री होण्यासह खाल्लेही जातात. पण अत्याधिक प्रमाणात आंब्याचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.
5th Phase Voting : लोकसभेच्या पाचव्या टप्य्यातील मतदान 20 मे पासून सकाळी 7 वाजता सुरू झाले आहे. सामान्य नागरिकांपासून ते बॉलिवूड कलाकार मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत. अशातच बॉलिवूड कलाकारांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
देशभरात आज पाचव्या टप्प्यातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. अशातच महाराष्ट्र, मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर जाणून घ्या आजचे सोन्याच्य दराबद्दल सविस्तर….
Potato Recipes : लहान मुलांना फास्ट फूड खाण्याची फार आवड असते. पण सातत्याने फास्ट फूड खाणे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशातच मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत घरच्याघरी बटाट्यापासून काही सोप्या रेसिपी तयार करू शकता.
अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. पण अंकिताच्या लुकचा नेहमीच बोलबाला असतो. अशातच अभिनेत्रीचे काही बोल्ड आणि लेटेस्ट ब्लाऊज डिझाइन तुम्हाला एखाद्या पार्टी-सोहळ्यात नक्कीच सेक्सी लुक देईल.
12th Fail सिनेमातील अभिनेत्री मेधा शंकरचे आज लाखोंच्या संख्येने चाहते आहेत. पाच वर्षांच्या संघर्षानंतर मेधाला आपली एक नवी ओखळ मिळाली आहे. अशातच मेधाच्या ब्लाऊजचे काही हटके डिझाइन तुम्हाला नक्कीच आवडतील.
Jio Rail App युजर्सला काही सुविधांचा लाभ घेता येतो. यापैकी काही युजर्सला स्पेशल सुविधा दिल्या जातात. पण खास गोष्ट अशी की, यामध्ये रेल्वेचे कंन्फर्म तिकीट बुकिंग करण्याची सुविधा मिळते.
South Movie : दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरत लग्नगाठ बंधणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. यामुळे अनुष्काच्या चाहत्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.
मृत्यूनंतर व्यक्तीचे आयुष्य संपते असे मानले जाते. पण तुम्हाला माहितेय का, देशातील एका ठिकाणी चक्क भूतांची लग्न लावून दिली जातात. ऐकून विचित्र वाटेल पण हे खरं आहे. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर..