Lok Sabha Election : भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने नारायण राणे यांना तिकीट देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
Mumbai Weather : कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मुंबईत बुधवारी (17 एप्रिल) तापमान 39.7 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले गेले. अशातच हवामान विभागाने अॅलर्ट जारी केला आहे.
Entertainment : टाइम्सची जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची लिस्ट नुकतीच जारी करण्यात आली. या लिस्टमध्ये भारतातील एकाच अभिनेत्रीला स्थान मिळाले आहे. याशिवाय देशातील अन्य क्षेत्रातील व्यक्तींची नावेही लिस्टमध्ये आहेत.
First Phase Voting : महाराष्ट्रात 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात पाच जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच गडचिरोलीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून कठोर व्यवस्था करण्यात आली आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा निवडणुकीच्या जागेवर पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. खरंतर, बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत. गुरुवारी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Firing at Salman Khan’s House: अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर गोळीबार करण्यात आलेल्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. यामुळे मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाल्याचे बोलले जातेय. अटक करण्यात आलेले आरोपी 24 आणि 21 वर्षाचे आहेत.
West Bengal : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारावरून ममता बॅनर्जींच्या सरकारवर भाजपने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आरोप लावलाय की, पोलिसांच्या अपयशामुळे दगडफेक झाली. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर...
Tech News : व्हॉट्सअॅपकडून एक नवे फीचर लाँच केले जाणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला जुने संवाद शोधणे सोप्पे होणार आहे. 'चॅट फिल्टर' नावाने व्हॉट्सअॅपकडून नवे फीचर लाँच केले जाणार आहे.
Sarees Under 2K : लग्नसोहळ्यासाठी तुम्ही कमी किंमतीत आणि खिशाला परवडणाऱ्या किंमतीत साडी खरेदी करण्याचा विचार करतायत का? अभिनेत्री सायली संजीवसारख्या काही साड्या लग्नसोहळ्यात पारंपारिक लुक नक्कीच देतील.
Vastu Tips : वास्तुशास्रानुसार घराच्या आजूबाजूला काही झाडे लावणे अशुभ मानले जाते. खासकरून काटेरी झाडे लावू नयेत. अन्यथा आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अशातच तुम्ही आर्थिक समस्यांचा सामना करतायत का?