Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आजचे (15 ऑक्टोबर) 24K सोन्याचे मुंबई, दिल्लीसह काही प्रमुख शहरातील दर जाणून घ्या.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाने सर्वांच्या मनाला चटका बसला आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांनी अतुल परचुरे यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतुल यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Tips for milk splitting : घरी आणलेले ताजे दूध एक-दोन दिवस न वापरल्यानंतर गरम करताना फाटले जाते. यामुळे दूध फेकून द्यावे लागते. अशातच दूध फाटू नये म्हणून काय करावे याबद्दलच्या खास टिप्स पाहूया.
South Actress MMS Leaked : साउथ सिनेमातील एका अभिनेत्रीचा एमएमएस लीक झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. खरंतर, अभिनेत्री बिग बॉसच्या घरातही झळकली होती. पाहूया कोण आहे ही अभिनेत्री याबद्दल सविस्तर…
WhatsApp Low Light Feature : व्हॉट्सअॅपकडून युजर्ससाठी प्रत्येकवेळी नवे अपडेट्स लाँच केले जातात. अशातच व्हॉट्सअॅपवर लो-लाइट मोड कसा ऑन करायचा याबद्दल जाणून घेऊया.
8 Saree Designs for Diwali 2024 : यंदाच्या दिवाळीत ट्रेडिशनल लूकमध्ये हटके काहीतरी करायचा नेहमीच महिला प्रयत्न करतात. अशातच दिवाळीसाठी अभिनेत्री जेनेलिया देशमुखसारख्या काही साड्या नक्की ट्राय करू शकता.
Dhanteras 2024 : दिवाळीच्या दोन दिवस आधी धनतेरस साजरी केली जाते. याला त्रोयदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. यंदा धनत्रयोदशी कधी, महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्तही जाणून घेऊया.
EPFO कडून आपल्या सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा कवच दिले जाते. EDLI योजनेअंतर्दत 15 हजार रुपयांहून अधिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही विम्याच्या प्रीमियमशिवाय याचा फायदा घेता येतो.
5 Types of Roti for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच व्यायामासह डाएटकडे देखील लक्ष देणे फार महत्वाचे असते. सडपातळ कंबरेसाठी गव्हाच्या नव्हे काही हेल्दी पीठांपाच्या पोळ्यांचे सेवन करा.
16 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेनंतर सूर्य तुळ राशीत प्रवेश करणार आहे. अशातच कोणत्या राशींना लाभ होणार याबद्दल जाणून घेऊया...