Mahavir Jayanti 2024 : जैन धर्मातील प्रमुख सणांपैकी महावीर जयंती एक आहे. प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. महावीर स्वामींचे काही अनमोल विचार नक्कीच तुमचे आयुष्य बदलू शकतात.
Elon Musk India Visit : टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क भारतात येणार नाहीत. रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्क यांचा दौरा पुढे ढकलला गेला आहे. यामागील एक मोठे कारणही समोर आले आहे.
Mumbai Mega Block Update : प्रत्येक रविवारी मध्य, पश्चिम मार्गावर ब्लॉक घेतला जातो. मेगाब्लॉकवेळी लोकलची संख्या कमी असण्यासह काही ट्रेनच्या मार्गात बदल केला जातो. अशातच रविवारी (21 एप्रिल) घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहा.
Gold Price : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसून येत आहे. आजही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. जाणून घ्या मुंबई, दिल्लीसह तुमच्या येथील सोन्याचे आजचे दर.....
Pakistan Rains : दुबईनंतर आता पाकिस्तानातला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 87 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काही गावात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
Weather Update : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात अवकाळी पावसासह पुढील काही दिवस उष्माघाताचा नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. याशिवाय पुढील सात दिवसात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त केलीय.
Crime News : दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेची छेडछाड करण्यात आली. यानंतर महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
Mahavir Jayanti 2024 : महावीर जयंती प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी दिवशी साजरी केली जाते. या दिवशी जैन धर्मातील व्यक्ती मोठ्या आनंदात महावीर जयंती साजरी करतात.
Bollywood Movies Banned in Foreign : बॉलिवूडमधील काही सिनेमे आहेत त्यांच्यावर परदेशात बंदी घालण्यात आली आहे. खरंतर, सिनेमांवर बंदी घालण्यामागे काही कारणे देखील आहेत. जाणून घेऊया परदेशात बॉलिवूडमधील कोणत्या सिनेमांवर बंदी घातलीय याबद्दल सविस्तर....
Hanuman Jayanti 2024 : प्रत्येक वर्षातील चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगव्या रंगाचे वस्र आवर्जुन परिधान करतात. यंदाच्या हनुमान जयंतीला भगव्या रंगातील साडीवर पुढील काही ट्रेण्डिंग ब्लाऊज परिधान करू शकता.