Summer Health Care : उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. याशिवाय तेलकट आणि तिखट पदार्थही उन्हाळ्यात खाऊ नयेत. अन्यथा अपचन, पोट दुखी व पोट फुगण्याची शक्यता अधिक वाढली जाते. या समस्यांपासून कसे दूर रहाल? याबद्ल जाणून घेऊया.