देशातील सर्वसामान्यांना आता कांदा रडवणार नाही आहे. खरंतर, कांद्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. अशातच भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Brazil Rains : भारतातील बहुतांश ठिकाणी नागरिकांना भीषण गरमीचा त्रास सहन करावा लागतोय. पण जगातील काही देशांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरंतर, ब्राजीलमध्ये झालेल्या मुसळधार पावासामुळे पुराची स्थिती निर्माण झालीय.
Akshay Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशीचा संपूर्ण दिवस शुभ असल्याने शुभ कार्ये केली जातात. पण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणती कामे करू नयेत याबद्दल जाणून घेऊया....
Spiritual : गळ्यात तुळशीची माल घातल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नेहमीच आनंद, सुख कायम राहते. पण तुळशीची माळ घालण्याचे काही नियम आहेत. याशिवाय तुळशीची माळ घातल्यानंतर काही गोष्टी खाऊ शकत नाहीत. याबद्दल जाणून घेऊया....
UP Temple : उत्तर प्रदेशातील एक अनोखे मंदिर आहे. जेथे देवाला महिला अंड्यांचा नैवेद्य दाखवतात. यामागील कथा काय आहे जाणून घेऊया सविस्तर...
Technology : CERT-In ने क्रोम युजर्सला उपलब्ध सिक्युरिटी तातडीने अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यावेळी एखादा नवा सिक्युरिटी पॅच जारी केला जातो तेव्हा आपले ब्राउजर अपडेट करावे.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील कलकार सोढी उर्फ गुरुचरण सिंह अद्याप सापडलेले नाहीत. गेल्या 10 दिवसांपासून रोशन रोढी बेपत्ता आहेत. पण आता सोढींनी स्वत:हून बेपत्ता होण्याचे षडयंत्र रचलेय का असा सवालही उपस्थितीत होतोय.
इज्राइल आणि हमासचे युद्ध अद्याप सुरुच आहे. अशातच युद्धा विरोधात कोलंबियासह अमेरिकेली विद्यापीठातील पॅलेस्टाइन समर्थक विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन केले जात आहे. अशातच कोलंबियात दोन हजार तर लॉस एंजेलिसमधील 200 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
सोलापूरातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना दररोज पाण्यासाठी मोजावे लागत आहेत.
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याचा अखेर निर्णय झाला आहे. खरंतर, रायबरेली आणि अमेठी जागेसाठी सस्पेंस कायम होता. अशातच पक्षाने अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.