भारतात वाढती लोकसंख्या पाहता वाहनांची संख्याही दिवसागणिक वेगाने वाढताना दिसून येतेय. पण भारतातील व्यक्ती किती गाड्या खरेदी करू शकतो माहितेय का? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर आणि नियम.
South Movie : साउथ सिनेमातील काही दिग्गज कलाकारांना बॉलिवूड सिनेमांसाठी ऑफर आली होती. पण अल्लू अर्जुनच नव्हे तर काही बड्या कलाकारांनीही बॉलिवूडला नकार दिलाय.
Char Dham : अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर उत्तराखंडमधील केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. तर 12 मे पासून बद्रिनाथ मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चार धाम यात्रा करण्याचा विचार करताय?
Party Wear : एखाद्या पार्टीसाठी हॉट आणि हटके लुकसाठी गाउन अथवा हाय थाय स्लिट कट असणारे ड्रेस परिधान करतो. पण भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंगसारखे काही हाय स्लिट गाउन परिधान केल्यानंतर पार्टीवेळी प्रत्येकाच्या नजरा तुमच्याकडे नक्कीच वळल्या जातील.
Hair Care : आजकाल हेअर कलर करण्याचा ट्रेण्ड आहे. पण हेअर कलर दीर्घकाळ टिकवण्यासाठी थोडी मेहनत करावी लागते. जाणून घेऊया केसांना केलेला हेअर कलर दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी नककी काय करावे.
Shirkant Movie Box Office Collection : बॉलिवूडमधील अभिनेता राजकुमार रावचा सिनेमा श्रीकांतने दुसऱ्या दिवशी ओपनिंग डे पेक्षा दुप्पट कमाई बॉक्स ऑफिसवर केली. अशातच तिसऱ्या दिवशीही सिनेमाने आधीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
Homemade Chocolates : येत्या 12 मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी आईला खुश करत सरप्राइज देण्यासाठी घरच्याघरी चॉकलेट्स तयार करा. जाणून घ्या होममेड चॉकलेट्स तयार करण्याची रेसिपी स्टेप बाय स्टेप.
Prajakta Koli Lehenga Designs : सध्याच्या बदलत्या तरुणाईमध्ये फॅशन ट्रेण्ड दिवसागणिक बदलला जातो. अशातच झेन झी तरुणींसाठी प्राजक्ता कोळीचे काही लेहेंगा डिझाइन पार्टी-फंक्शनसाठी परफेक्ट आहेत.
Entertainment : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तृतीयपंथी असलेल्या मराठी अभिनेत्रीला हॉटेलमध्ये बुकिंग देण्यासाठी नकार दिला आहे.
Weight Loss Tips : स्लिम होण्यासाठी बहुतांश महिला स्ट्रिक्ट डाएट आणि व्यायामाचा आधार घेतात. पण घरच्याघरी काही सोप्या उपायांनीही वजन कमी करता येऊ शकते. अशातच दररोज मखानाचे सेवन केल्याने कंबर सडपातळ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते.