Priya Bapat Casual Look : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्रिया बापटने हिंदी सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे. अभिनेत्रीच्या लुकही देखील नेहमीच चर्चा होते. अशातच उन्हाळ्यात कुल दिसण्यासाठी प्रिया बापटसारखे काही कॅज्युअल लुक नक्की ट्राय करु शकता.
Weight Loss : सध्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला जिमला जाऊन व्यायाम करणे शक्य नसते. अशातच वजन वाढले जाते. काहीजण अशीही असतात जे दररोज स्ट्रिक्ट डाएट आणि जिमचा आधार घेतात, तरीही वजन कमी होत नाही. घरच्याघरी कसे वजन कमी करायचे याबद्दल जाणून घेऊया.
Mobile Recharge Price Hike : टेलिकॉम कंपन्यांकडून त्यांचा महसूल वाढण्यासाठी निवडणुकीनंतर रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये 25 टक्क्यांपर्यंतची वाढ होऊ शकते असे बोलले जात आहे.
World Biggest Economy : जगातील अर्थव्यवस्था आगामी वर्षांमध्ये किती असेल, कोणता देश पुढे जाईल, कोणता देश मागे राहिल यासंदर्भातील वारंवार रिपोर्ट्स समोर येतात. अशातच पुढील पाच वर्षांमध्ये जगातील 10 मोठ्या अर्थव्यस्था कोणत्या असतील याबद्दल जाणून घेऊया.
Hair Care : केस विंचरणे हे केसांची काळजी घेण्यापैकी एक महत्त्वाचे काम आहे. असे केल्याने केसांना अनेक फायदे होतात. अशातच बहुतांशजणांना प्रश्न पडतो की, रात्रीच्या वेळेस केस विंचरुन झोपावे की नाही? याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घेऊया सविस्तर...
Entertainment : तब्बूच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री इंग्रजी टीव्ही सीरिज ड्यून: प्रोफेसीमध्ये आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे.
Vastu Tips for Money : आयुष्यात फार मेहनत करुनही यश, पैसा हाती येत नाही. पुढील काही वास्तुशास्रानुसारच्या टिप्स फॉलो करा. जेणेकरुन आयुष्यात सुख-समृद्धीसह आर्थिक भरभराटही होईल.
Trendy Saree Designs : नोरा फतेहीच्या लुकची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच एखाद्या लग्नसोहळा किंवा पार्टीवेळी नोरा फतेहीसारख्या काही क्लासी लुक देणाऱ्या साड्या नेसल्यास नक्कीच सर्वांच्या नजरा तुमच्याकडे वळल्या जातील.
Buddha Purnima : वैशाख महिन्यादरम्यान बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जाते. जाणून घेऊया यंदाच्या वर्षात बुद्ध पौर्णिमा कधी साजरी केली जाणार याबद्दल सविस्तर...
Tech News : सरकारने अॅप्पल आयट्युन्स आणि गुगल क्रोम युजर्सला एक इशारा दिला आहे. यामध्ये म्हटलेय की, हॅकर्स बगचा (Bug)फायदा घेऊन युजर्सवर निशाणा साधू शकतात.