एशियानेट न्यूज पोर्टलवर 18 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
एशियानेट न्यूज पोर्टलवर 17 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
टेलिव्हिजनवरील अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या सौंदर्य आणि हॉट फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच नुकताच श्वेता तिवारीने आपला वाढदिवस दुबईत साजरा केला. येथील काही फोटो श्वेताने शेअर केले होते. पण श्वेताच्या बिकनी फोटोंनी मात्र सोशल मीडियावर आग लावलीय.
सध्या प्रत्येकाच्या हातात असणारा मोबाइल फोन आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. अशातच मोबाइलवर काही ना काही सर्च करणे, पाहणे अशा गोष्टी केल्या जातात. पण तुम्हाला माहितेय का, जगातील असे 10 देश आहेत जे सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालवतात.
Home Remedies for Cockroach : घरात येणाऱ्या झुरळांमुळे त्रस्त आहात का? याशिवाय घराच्या बाथरुमच्या जाळीतून झुरळ येत असल्यास पुढील काही घरगुती उपाय नक्की करू शकता.
Latest Embroidery Blouse Design : सणासुदीच्या दिवसात किंवा लग्नसोहळ्यावेळी चारचौघांमध्ये उठून दिसायचे असल्यास बॉलिवूडमधील सेलिब्रेंटींचे काही ब्लाऊज डिझाइन कॉपी करू शकता. पाहूयात काही लेटेस्ट आणि ट्रेन्डी ब्लाऊज डिझाइन…
अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 सिनेमाने रिलीजआधीच धमाका केला आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने ओटीटी आणि सॅटेलाइट अधिकारांच्या माध्यमातून 900 कोटींची कमाई केली आहे. 6 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या सिनेमाची आतापासून प्रेक्षकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे.
Immunity Booster Drinks : शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन आणि मिनिरल्सची गरज असते. ग्रीन टी, लिंबू पाणीसह हळदीचे दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
Gold Price on 17th October 2024 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आज सोन्याचे दर 78 हजार रुपयांच्या पार गेले आहेत. जाणून घेऊया दिल्ली, मुंबई, कोलकातासह अन्य प्रमुख शहरातील आजचे सोन्याच्या किंमती….
Femina Miss India 2024 च्या विजेतीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये मध्य प्रदेशातील निकिता पोरवाल विजेती ठरली असून तिने हिरेजडीत मुकूट आपल्या मस्तकावर चढवला. जाणून घेऊया नक्की कोण आहे निकीता पोरवाल आणि तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...