Crime News : कर्नाटकातील हुबळी येथे एका 20 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करत हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणावरुन जोरदार आंदोलन सुरु झाले आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर...
Monsoon Update : हवामान खात्याने नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. कडाक्याच्या उन्हापासून लवकरच नागरिकांची सुटका होणार असून केरळात मॉन्सून कधी दाखल होणार याबद्दलचे अपडेट दिले आहे.
Rakhi Sawant Health : राखी सावंतला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. तिचे रुग्णालयातील फोटोही व्हायरल झाले होते. अशातच काहींनी राखी सावंत ड्रामा करतेय असे म्हटले होते. पण राखीच्या हेल्थबद्दल एक्स-पती रितेशने मोठी अपडेट दिली आहे.
Korean Glass Skin : सध्या कोरियन ग्लास स्किनचा ट्रेण्ड आहे. अशातच चमकदार आणि तजेलदार त्वचेसासाठी घरच्याघरी तांदळाच्या पाण्यापासून सीरम तयार करू शकता. याबद्दलच अधिक जाणून घेऊया.
RBI Rules : बहुतांशवेळा नाणी आपल्याकडे खूप झाल्यानंतर दुकानदाराला देत त्याबदल्यात नोटा घेतल्या जातात. पण दुकानदार तुमच्याकडून नाणी घेत नसल्यास काय करावे. वाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमा याबद्दल काय सांगतो अधिक.
Party Wear Gown : रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या तृप्ति डिमरीच्या लुकची नेहमची चर्चा केली जाते. अशातच पार्टीत बोल्ड आणि ब्युटीफुल दिसण्यासाठी तृप्ति डिमरीचे काही ट्रेण्डी गाउन कॉपी करू शकता.
Cooking Tips : बहुतांशवेळा भात शिजण्यासाठी ठेवल्यानंतर कधीकधी अधिक शिजला जातो. अथवा कमी पाणी असल्याने कडक होतो. अशातच भातात अधिक पाणी झाल्याने तो चिकट झाल्यास काय करावे हे कळत नाही. यासाठी पुढील टिप्स नक्की वापरा.
Tech News : तुमच्याकडे आयोफोन असल्यास त्यामधील फोटो लॅपटॉपमध्ये कसे ट्रान्सफर करायचे असा प्रश्न पडलाय का? याबद्दलच्या काही खास टिप्स जाणून घेऊया सविस्तर...
Kangana Ranaut Net Worth : अभिनेत्री कंगना रणौतला भाजपा पक्षाकडून हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे. मंगळवारी (14 मे) अभिनेत्रीने उमेदवारी अर्ज दाखल करत आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.
Isha Ambani Life : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक इशा अंबानीची कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. इशा अंबानीला आलिशान वस्तूंची फार आवड आहे. जाणून घेऊया इशाच्या आलिशान आयुष्याबद्दल अधिक.