Patanjali Ads Case : बाबा रामदेव यांची संस्था पंतजली आयुर्वेदने सुप्रीम कोर्टात 23 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीआधी एक सार्वजनिक माफीनामा जाहीर केला होता. यावरूनच सुप्रीम कोर्टाने बाबा रामदेव यांना बाळकृष्ण यांना फटकारले होते.
Sam Pitroda Statement : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील कायद्याचा हवाला दत म्हटले की, अमेरिकेत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या अर्ध्या संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती सरकारच्या खात्यात जाते. पण भारतात….
Lok Sabha Election 2024 : मुंबईत लोकसभेच्या मतदानावेळी दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा केली जाणार आहे. याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.
Aircraft Crash : युएसमधील अलास्का नदीत इंधन घेऊन जाणाऱ्या एका एअरक्राफ्टचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून निशाणा साधला आहे. याशिवाय हा माझा अपमान नव्हे तर सर्व शेतकऱ्यांच्या मुलांसह, गरीब माता-भगिनींचा अपमान असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलेय.
Child Care in Summer : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. अशातच उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना हेल्दी ठेवण्यासाठी पुढील काही फळे नक्की द्या.
True Love Story Movies In Bollywood : बॉलिवूडमध्ये काही सिनेमे खऱ्या लव्हस्टोरीवरून तयार करण्यात आले आहेत. याबद्दल जाणून घेऊया....
Health Care : भोपळ्याच्या बियांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात. पण तुम्हाला भोपळ्याच्या बिया सेवन करण्याची योग्य पद्धत माहितेय का?
Banarasi Saree Wear Tip : प्रत्येक महिलेला साडी नेसणे फार आवडते. भारतात पैठणी ते बनारसी साड्यांची क्रेझ महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. अशातच बनारसी साडी नेसताना कधीकधी ती व्यवस्थितीत नेसली जात नाही. यावेळी काय करावे याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊया.
Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. काही मतदारसंघात नुकतेच मतदान पार पडले. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 258 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.