मृण्मयी देशपांडेने छोटा पडदाच नव्हे, तर चित्रपट, नाटक आणि मालिका विश्व गाजावणारी अभिनेत्री म्हणून नाव लौकिक केलं आहे. ‘कुंकू’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या मृण्मयी देशपांडे हिचा आज वाढदिवस आहे.
IMDb ने टॉप 100 भारतीय स्टार्सची यादी जाहीर केली आहे. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानपासून अनेक स्टार्सना आतापर्यंत सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च करण्यात आले आहे.जाणून घ्या अशा स्टार्सबद्दल ज्यांनी गेल्या 10 वर्षांत सर्वाधिक लोकप्रियता मिळवली आहे.
आपल्या देशाची नॅशनल क्रश असलेली रश्मीने मंदान्ना कडून इन्स्पिरेशन घेत ट्राय करा तिच्या सारखे लेहेंग्याचे ८ डिझाईन. जेणे करून सगळ्यांचा नजरा तुमच्यावर टिकतील.
सुक्या मेव्यातील मनुके खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.आज आपण रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्हीसाठी काय फायदे होतात याबद्दल बोलणार आहोत. ज्या लोकांना शरीरात अशक्तपणा आहे त्यांना मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो.
शिल्पा शेट्टीने तिच्या स्वयंपाकघरातील ओट्स सत्तू उपमा नावाच्या सर्वात सोप्या नाश्त्याचा पाककृतींपैकी एक उघड केला आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात आणि त्यात भरपूर फायबर देखील असते.
प्रत्येक मुलगी नवीन लग्न करताना कसे कपडे असावे असं ठरवत असते. नवरा नवरी दोघांना मॅटचिंग करायचं असेल किंवा दोघांना काँट्रास ड्रेस ट्राय करायचे असेल तर राधिका आणि अनंत सारखे वेडींग ड्रेस ट्राय करा. दोघांची जोडी दिसेल एकदम सुंदर
पासपोर्टसाठी अर्ज करताना लोक अनेकदा चुका करतात. मात्र ही चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते आणि या चुकीमुळे पासपोर्टसाठी अर्ज करणारी व्यक्ती तुरुंगात जाऊ शकते.
सलमानचे चाहते त्याच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. हा प्रसिद्ध अभिनेता या चित्रपटात सलमानसोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
भारतीय फॅशन डिझाइनर पैकी एक असलेले मनीष मल्होत्रा यांचे भारतीय पेहरावाचे कलेक्शन अत्यंत खास असतात. त्याला ते थोडा इंडो वेस्टर्न टच दिल्याने अजून खुलतात. त्यामुळे त्यांचे हे कलेक्शन नक्की पहा तुम्हाला पार्टी आणि लग्नात ट्राय करायला कमी येईल
रवी तेजाने उगादी वरील त्याच्या नवीन चित्रपट 'RT 75' ची घोषणा केली होती. ज्यामध्ये त्याचे पात्र देखील समोर आले होते. आता या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका करणारी अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.