बॉलिवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघे एकमेकांना दीर्घकाळ डेट करत होते. सोशल मीडियावर सध्या दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने जोर धरला आहे.अशातच मलायका अरोराने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
विजय सेतुपती यांच्या 'महाराजा' या 50व्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. ट्रेलरची सुरुवात पोलीस ठाण्यातील विजय सेतुपतीच्या पात्राने होते
चित्रपट निर्माता सौरव गुप्ता यांनी गदर 2 अभिनेता सनी देओलवर फसवणूक आणि बनावटगिरीचा आरोप केला आहे. सनडाउन एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक सौरव गुप्ता यांनी आरोप केला आहे की अभिनेता सनीने आपली मोठ्या रकमेची फसवणूक केली आहे.
31 मे 2022 रोजी, गायक त्याच्या चाहत्यांसमोर सादरीकरण करत असताना अचानक डोळे बंद करतो. त्याचा गोड आवाज अचानक गायब होतो. प्रेक्षकांचा आवाज थांबतो. या गायकाने आपल्या आयुष्यात अशी गाणी गायली की अनेक दशकेही लोक त्यांना विसरू शकणार नाहीत.
दरवर्षी 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी 1987मध्ये हा दिवस पाळण्यास सुरुवात केली. तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होऊ शकणारे रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे.
अहिल्याबाईंनी राज्य मजबूत करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सैन्याची स्थापना केली. अहिल्याबाईंनी स्त्रियांना त्यांचे हक्काचे स्थान दिले. मुलींच्या शिक्षणाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. निराधारांना मदत करण्याचे काम केले.
हंसिका मोटवानी सारखे टीप टॉप दिसायचे असेल तर बाजारपेठेत तीन हजारात खूप सुंदर डिझाईनर सलवार सूट उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमचा लुक खुलेल आणि असे सूट नव्या नवरीच्या घातले तर सगळेच तारीफ करतील.
आपल्या सर्वांच्या घरात कचरा टाकण्यासाठी डस्टबिन असतातच. अशा परिस्थितीत ते कोणत्या दिशेला ठेवावे हे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
प्रेमानंद महाराज त्यांच्या शब्दात जीवनातील रहस्ये सांगतात. नुकतेच बाबांनी सांगितले की,आई वडिलांच्या कर्माची फळे मुलांना भोगावी लागतात? यावर महाराजांनी खूप छान आणि सोप्या शब्दात सांगितले आहे जाणून घ्या .
आज आम्ही तुम्हाला या वर्षी प्रदर्शित झालेल्या अशा दमदार चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळेतुम्हाला भारताचा इतिहास जाणून घेण्यात मदत होईल.जाणून घ्या वर्षी प्रदर्शित झालेले चित्रपट.