ल यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे युरिक अॅसिड वाढल्यास सांधेदुखीची समस्या तसेच किडनीचे आजार यांसारखे आजार होऊ शकतात.
भारतीय जनता पक्षाने याआधी दोन यादी जाहीर केल्या असून यातून काही प्रमाणात उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. आज भाजपाने तिसरी यादी जाहीर केली असून यात केवळ नऊ उमेदवारांचा समावेश आहे.
आयपीएलच्या एक दिवस आधी चेन्नई संघाने मोठी घोषणा करत ऋतुराज गायकवाडला कर्णधार केले आहे. धोनीने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे.
आयपीएलचा हंगाम जवळ आला कि चाहत्यांना उत्सुकता असते ती धोनीच्या नव्या लुक ची. प्रत्येक आयपीएल हंगामापूर्वी त्याच्या आकर्षक मेकओव्हरसाठी धोनी ओळखला जातो. त्यामुळे काही तासांमध्ये आयपीएल सुरु होणार असून त्याआधी धोनीचा लुक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
केंद्र सरकारनं सोशल मीडियावरील कंटेटवर नजर ठेवण्यासाठी फॅक्ट चेक युनिट स्थापन करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. पण आता सुप्रीम कोर्टानं त्यावर स्थगिती आणली आहे.
उद्या पासून आयपीएलचा १७ वा हंगाम सुरु आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये होणार असून क्रिकेट प्रेमींशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर संघानी आता खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली आहे.
रमजान महिन्यात उपवास करणारे लोक सकाळी सूर्योदयापूर्वी सेहरी करतात. त्यानंतर सूर्यास्तानंतर उपवास सोडला जातो. याला इफ्तार म्हणतात. उपवास सोडण्यासाठी खजूर जास्त प्रमाणात वापरतात.
वृक्ष हा जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा मानवी कल्याणासाठी असणारा उपयोग, जंगलावर अवलंबून औषध प्रणाली त्याचबरोबर त्यावरील जैवविविधता याचे ज्ञान सगळ्यांना मिळावे उद्देशामधून संयुक्तराष्ट्र संघाने 21 मार्च हा दिवस "जागतिक वन दिन" साजरा केला जातो.
नुकतंच प्राइम व्हिडीओने एक खास व्हिडीओ शेअर करत 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या तब्बल 70 वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरिज यांची एक छोटीशी झलक दाखवली असून अभिनेता फरहान अख्तरने याचे पोस्टर देखील शेअर केले आहे
20 मार्च आणि 23 सप्टेंबर, या दिवशी दिवस व रात्र समान असतात. या तारखांना खगोलशास्त्रात 'विषुव दिवस' असे म्हणतात.खगोलीय कारण? जाणून घ्या