रविना टंडन तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. मात्र कधीही कोणत्याही काँट्रावर्सित न अडकलेली अभिनेत्री सध्या एका आरोपामुळे चर्चेत आली आहे. तसेच तिचा हा व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे.
'पवित्र रिश्ता' या मालिकेला नुकतेच 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेनं इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत तिने सुशांतसोबतचे मालिकेतील काही फोटो पोस्ट केले आहेत.
रवीना टंडनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गर्दीत अडकलेली दिसत आहे आणि शेजारी उभे असलेले लोक तिला धक्काबुक्की करताना दिसत आहेत. वास्तविक, रवीनाच्या ड्रायव्हरने एका वृद्ध महिलेला धडक दिली, ज्यामुळे तिचे कुटुंबीय संतप्त झाले.
आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर प्रज्ञानंद आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) जागतिक क्रमवारीत अव्वल-10 मध्ये सामील होईल. 18 वर्षीय भारतीय ग्रँडमास्टरने यापूर्वी तिसऱ्या फेरीत कार्लसनचा पराभव केला होता.
प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खान तिच्या सोशल मीडियावर बोल्ड लुकसाठी प्रसिद्ध आहेच मात्र तिचे ब्लॉउज डिझाईन देखील युनिक असतात त्यामुळे ते अनेकांना आवडता पहा झरीनचे ब्लॉउज.
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपल्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिने घेणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरातील प्रथिनांचे प्रमाण राखण्यासाठी आपल्या आहारात डाळींचा समावेश करणे आवश्यक आहे.
नोएडामधील एका पॉश हायराईज सोसायटीमध्ये स्प्लिट एसी युनिटमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग लागली.याविषयी मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार चौबे यांनी सांगितले की आग एका खोलीत लागल्याने आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
बिग बॉस ओटीटीच्या सीझन 3 चा नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यामध्ये शोच्या नवीन होस्टचा खुलासा झाला आहे. या ओटीटी रिॲलिटी शोचे सूत्रसंचालन अनिल कपूर करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होती, आता प्रोमो आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे.
गूगल न्यूज बंद लाखो वापरकर्ते Google च्या काही सेवा वापरण्यास सक्षम नाहीत. तथापि, Google चे शोध घेत कि असे कोणत्या कारणामुळे झाले आहे.
उन्हाळ्यात अनेक कार्यक्रम आणि लग्न समारंभ असतात. मात्र वाढत्या उन्हाळ्यात काठापदराची साडी नेसण्याची कंटाळा आला असेल तर, तुम्ही ऑरगेंझा साडी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे वेगळ्या डिझाईनच्या आणि वेगळ्या धाटणीच्या साड्या पहा इथे.