सोनाली कुलकर्णीचा मराठमोळा लुक पाहून अनेकांना तिचा हा लुक सगळ्यांच्याच पसंतीस पडला आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात ग्वाल्हेर येथील पीएमएलए न्यायालयाने 1995 आणि 1997 च्या आर्म्स ऍक्ट प्रकरणी अटक वॉरंट जारी केले आहे.
बहुतेक वेळा आपल्यला काही लक्षण दिसत असून देखील आपण त्याकडे दुर्लक्ष करतो असे न करता त्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कॅन्सरची हि लक्षणे तुम्हला दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रमजानच्या महिन्यात खजुराला अधिक महत्व आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये विविध प्रकार देखील पाहायला मिळतात. मात्र सर्वात महाग खजूर कोणते आहे हे आपल्यला माहित नसते. जाणून घ्या सगळ्यात महाग खजूर कोणते.
नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीने 15 मार्च रोजी सेन यांना आणखी काळ ताब्यात ठेवण्याची गरज नसल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह सेन यांचा जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले.
50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 133 कोटी रुपयांची कमाई केली होती.
कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्याचांचा कालावधीही देण्यात आला आहे.
गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ खाण्याचे पारंपारिक आणि आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.
पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज पार पडली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीदरम्यान घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
कसं आपण तुझ्या बहिणीला फसवलं, आपला हात न कापता देखील आपण तिला कसं जीव द्यायला भाग पाडलं आणि हा सगळा आपल्याच डाव होता, हे विक्रांत लीला समोर कबूल करणार आहे जाणून घ्या आजच्या भागात काय होणार